मुंबई
नवी मुंबई मध्ये
कोपरखेरने विभाग मध्ये पारदर्शक काम पाहणारे व
सर्व सामान्य जनतेच्या खंबीर पणे पाठीशी उभे राहणारे मुंबई हाय कोर्ट उमेश चिकने ऍडव्होकेट ह्यांना दैनिक समर्थ गावकरी डायरी व किचन देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला दैनिक समर्थ गावकरी मुंबई विभागीय संपादक व
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष
दशरथ चव्हाण
जनतेचे आधारस्तंभ ॲड. उमेश चिकने यांचा ‘समर्थ गावकरी’ कडून गौरव!
