ढोबळ उत्तरांच्या गर्तेत अडकला खोडाळ्याचा शुध्द पाणीपुरवठा

खोडाळ्यातील अशूध्द पाणी पेटणार…? दीपक गायकवाड – मोखाडा मोखाडा तालुक्यातील खोडाळा ही महत्वाची आणि परिसरातील नागरिकांच्या नैमित्तिक गरजा भागवणारी दुय्यम बाजारपेठ आहे. स्थानिक रहिवासीं बरोबरच बाहेरून बाजारहाट करण्यासाठी येणाऱ्या खरेदीदारांसह विक्रेत्या फेरीवाल्यांचाही मोठ्या प्रमाणावर येथे राबता असतो. मात्र येथील अशुद्ध पाणी पुरवठ्यामुळे एकूणच जनजीवन अक्षरशः हैराण झालेले आहे. संपूर्ण तालुक्यात कोट्यवधी रुपयांची जलजीवन योजना कार्यान्वित…

Read More

खोडाळा शहरात यंदाही रंगणार बहारदार जगदंबा उत्सव

यंदाचे हे पांचवे वर्ष बहारदारबाजार पेठेला येणार रौनकआर्थिक देवाण घेवाण वाढणार दीपक गायकवाड – मोखाडा मोखाडा तालुक्याला जगदंबा उत्सवाची एक ऐतिहासिक परंपरा आहे. त्या धर्तीवरच खोडाळा येथील जगदंबा ( बोहाडा ) उत्सव तालुक्यात चिरपरिचित होता. बरेच वर्ष खंडीत असलेला खोडाळ्याचा जगदंबा उत्सव हा जुन्या जाणत्याच्या नेतृत्वात एक अनोखी झळाली घेऊन नव्याने साजरा होत आहे. त्यामुळे…

Read More

तलावाने तळ गाठल्याने खोडाळकरांच्या घशाला कोरड पडणार…?

जलशुद्धीकरण केंद्र नादुरुस्तनागरिकांचे आरोग्य धोक्यात पाणी ऊकळुन गाळून पिण्याचे ग्रामपंचायतीचे आवाहन….! दीपक गायकवाड – मोखाडा मोखाडा तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या खोडाळा गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावाने तळ गाठला आहे.त्यातच नळपाणी पुरवठ्यासाठी कार्यान्वित असलेले जलशुद्धीकरण केंद्र प्रदीर्घ काळापासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे.परिणामी नागरिकांना गाळ मिश्रित दुर्गंधीयुक्त पाणी प्यावे लागत आहे.त्यामुळे खोडाळा वासीयांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत…

Read More

पाण्यासाठी सायदे ग्रामस्थांचा बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा

मजीप्राने ग्रामस्थांच्या तोंडाला पाने पुसलीआश्वासन देऊनही त्याची पुर्तता केली नाहीसायदे आणि बारा पाड्यात तीव्र पाणीटंचाई दीपक गायकवाड – मोखाडा सायदे जोगलवाडी ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.त्यामूळे दि 27 फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत सदस्य सरपंच आणि शेकडो ग्रामस्थांनी थेट पाण्याच्या टाकी जवळ एक दिवसीय धरणे आंदोलन केले होते.तत्कालीन परिस्थितीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि…

Read More

सदोष सर्व्हेक्षणामूळे शेकडो लाभार्थी घरकुल योजनेपासून वंचित

मोखाडा तालुक्यातील दुर्धर परिस्थितीअसंख्य आदिवासींचे संसार उघड्यावर दीपक गायकवाड – मोखाडा मोखाडा तालुक्यात 27 ग्रामपंचायत व 1 नगरपंचायत आहे.नगरपंचायत क्षेत्र वगळता उर्वरित 27 ग्रामपंचायती मधील कर्मचाऱ्यांनी सदोष सर्व्हेक्षण केल्याने तालुक्यातील असंख्य निकडीचे लाभार्थी घरकुल योजनेपासून प्रदीर्घ काळापासून वंचित राहिलेले आहेत.यातील बहुतांश लाभार्थी तर मागील अनेक वर्षांपासून घरकुलाचा लाभ मिळत नसल्याने ऐन पावसाळ्याच्या दिवसात दुसऱ्याच्या आश्रयाला…

Read More

मोखाड्यात जिल्हा परिषदेचे व्यापारी संकुलं वाटपाच्या प्रतीक्षेत

तब्बल दोन वर्षांपासून इच्छुकांना प्रतीक्षाजिल्हा परिषदेचा मोठा आर्थिक घाटा दीपक गायकवाड – मोखाडा मोखाडा तालुक्यात जिल्हा परिषद बांधकाम विभागाने मोखाडा आणि खोडाळा या दोन महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये जवळपास 70 व्यापारी संकुलांचे बांधकाम कोट्यावधी रुपये खर्चून केलेले आहे. तथापी मागील दोन वर्षांपासून बांधकाम होऊनही प्रस्तूत व्यापारी संकुलं वाटपाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे या व्यापारी गाळ्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या इच्छुकांचा…

Read More

मोखाड्यात मुलानेच केली बापाची निर्घृण हत्या

पांगरीतील दुर्दैवी घटना दीपक गायकवाड – मोखाडा मोखाडा तालुक्यातील मौजे पांगरी या दुर्गम गावात दुर्दैवी घटना घडलेली आहे. येथील वाळ्या लाडक्या वाजे वय वर्ष 47 राहणार पांगरी यांचा त्यांचाच मुलगा ईश्वर वाळ्या वाजे वय वर्ष 22 याने निर्घृण खून केलेला आहे अशी प्राथमिक माहिती मोखाडा पोलिसांकडून समजलेली आहे. मात्र हत्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही….

Read More

ज्येष्ठ निरुपणकार डॉ नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम

मोखाड्यातील गावपरिसर झाला लख्ख दीपक गायकवाड – मोखाडा ज्येष्ठ समाजसुधारक व आद्य निरुपणकार डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त मोखाडा तालुक्यात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत खोडाळा येथील झालेल्या स्वच्छता मोहिमेत 60 श्रीसदस्य सहभागी झाले होते. दिवसभरात मुबलक कचर्‍याचे संकलन करून खोडाळा बाजारपेठेसह लगतच्या वाडी वस्तीवरील परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. डॉ. श्री. नानासाहेब…

Read More

आदिवासी विद्यार्थ्यांचा एमटीएस ऑलिम्पियाड राज्यस्तरीय स्पर्धेला गवसणी

दीपक गायकवाड – मोखाडा मोखाडा तालुक्यातील पोऱ्याचा पाडा या दुर्गम आदिवासी भागातील जिल्हा परिषद शाळेतील चार विद्यार्थ्यांनी एमटीएस ऑलिम्पियाडच्या राज्यस्तरीय स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करून परिसराचा बहूमान वाढवला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत असतानाही या विद्यार्थ्यांनी जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर ही कामगिरी केली आहे. राज्यभरातून हजारो विद्यार्थी सहभागी झालेल्या या स्पर्धेत पोऱ्याचा पाडा…

Read More

मोहिते महाविद्यालयात ‘जागतिक मराठी राजभाषा गौरव दिन’ साजरा

राजभाषा दिनानिमित्त महाविद्यालयात निबंध स्पर्धा दीपक गायकवाड – मोखाडा ” पन्नाशीची उमर गाठली, अभिवादन मज करू नका… मीच विनविते हात जोडून, वाट वाकडी धरू नका या काव्यपंक्तीतून समस्त भारतीयांना स्वातंत्र्य अबाधित राखण्याकरिता स्वातंत्र्यदेवीच्या कल्पनेतून विनंती करणारे मराठी भाषेतील थोर साहित्यिक कविवर्य वि.वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिनानिमित्ताने गिरीवासी सेवा मंडळ, कल्याण संचलित मुरलीधर नानाजी मोहिते गुरुजी वरिष्ठ…

Read More