खोडाळा शहरात यंदाही रंगणार बहारदार जगदंबा उत्सव
यंदाचे हे पांचवे वर्ष बहारदारबाजार पेठेला येणार रौनकआर्थिक देवाण घेवाण वाढणार दीपक गायकवाड – मोखाडा मोखाडा तालुक्याला जगदंबा उत्सवाची एक ऐतिहासिक परंपरा आहे. त्या धर्तीवरच खोडाळा येथील जगदंबा ( बोहाडा ) उत्सव तालुक्यात चिरपरिचित होता. बरेच वर्ष खंडीत असलेला खोडाळ्याचा जगदंबा उत्सव हा जुन्या जाणत्याच्या नेतृत्वात एक अनोखी झळाली घेऊन नव्याने साजरा होत आहे. त्यामुळे…
