Monali Patil

Monali Patil is the Digital Editor at Jan Metro, where she oversees daily news operations and manages digital content across the website and social media channels. With a background in Electronics Engineering and Website Design, Monali brings a technical precision to digital storytelling, ensuring readers get accurate updates in real-time. When not breaking news or optimizing web layouts, she is a passionate crochet designer, applying the same attention to detail to creative patterns as she does to editorial work.

राज्य संघटक संजय भोकरे यांना पोलीस संरक्षणाची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी…. संजय भोकरे यांच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभे… संरक्षण देण्याचे तातडीने आदेश

​मुंबई/सांगली: भोकरे यांना मि पुर्णपणे ओळखतो त्यांनी पत्रकारीता शैक्षणिक सामाजिक कार्यात मोलाचे योगदान असून अशा लोकांची सुरक्षा करणे हे आमच्या सरकारचे कामं आहे तर त्यांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश दिले आहे तर सांगलीत घटनेचा निषेध व्यक्त केला महाराष्ट्र राज्य हे सुजलाम सुफलाम राज्य असुन गुंडागिरीचा बंदोबस्त करण्यासाठी आमचे सरकार या प्रकरणात लक्ष घातले असून पालकमंत्री…

Read More

भोपाळ राजभवनात राज्यपाल मंगुभाई पटेल यांची डॉ. विश्वासराव आरोटे यांनी घेतली सदिच्छा भेट; पत्रकारिता, सामाजिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा!

भोपाळ (प्रतिनिधी) – मध्यप्रदेश राज्याच्या राज्यपाल श्री मंगुभाई पटेल यांची भोपाळ येथील राजभवनात दैनिक समर्थ गांवकरी व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या प्रतिनिधीमंडळाने सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान पत्रकारिता क्षेत्रातील बदलते स्वरूप, ग्रामीण भागातील पत्रकारितेची आव्हाने, सामाजिक प्रश्न आणि लोकहिताच्या विविध विषयांवर सखोल व सकारात्मक चर्चा झाली. प्रतिनिधी मंडळाने राज्यपालांना संघटनेच्या कार्याची माहिती देत पत्रकारांच्या हक्कांबाबत,…

Read More

ढोबळ उत्तरांच्या गर्तेत अडकला खोडाळ्याचा शुध्द पाणीपुरवठा

खोडाळ्यातील अशूध्द पाणी पेटणार…? दीपक गायकवाड – मोखाडा मोखाडा तालुक्यातील खोडाळा ही महत्वाची आणि परिसरातील नागरिकांच्या नैमित्तिक गरजा भागवणारी दुय्यम बाजारपेठ आहे. स्थानिक रहिवासीं बरोबरच बाहेरून बाजारहाट करण्यासाठी येणाऱ्या खरेदीदारांसह विक्रेत्या फेरीवाल्यांचाही मोठ्या प्रमाणावर येथे राबता असतो. मात्र येथील अशुद्ध पाणी पुरवठ्यामुळे एकूणच जनजीवन अक्षरशः हैराण झालेले आहे. संपूर्ण तालुक्यात कोट्यवधी रुपयांची जलजीवन योजना कार्यान्वित…

Read More

भविष्यात डिजिटल मिडियाची भूमिका महत्वाची

ना. चंद्रशेखर बावनकुळे : महाराष्ट्र राज्य डिजिटल मिडियाचे अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळा उत्सहात सांगली प्रतिनिधी।कोविड काळात डिजीटल मिडियाने महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे भविष्यात डिजीटल मिडियाच्या पाठिशी शासन राहणार आहे.वर्तमानामध्ये आणि भविष्यामध्ये डिजिटल माध्यमांचा विस्तार वाढला आहे. डिजिटल या नवीन स्तंभाचीमहाराष्ट्राला गरज आहे. सर्वच क्षेत्रात डिजीटल मिडियाचे महत्व अधोरीखित झाले आहे. केंद्र व राज्य…

Read More

आंतर महाविद्यालयातील नृत्य स्पर्धेत वाडी च्या कुमारी नुपूर अनिल बाजाईत प्रथम पुरस्काराची मानकरी

नागपूर दि.11/04/2026 ला.झालेल्या नोवा स्टेलर आंतर महाविद्यालयीन स्पर्धा एस एफ कॉलेज सेमिनरी हिल नागपूर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.नागपुर मधील नामांकित कॉलेजच्या प्रतिस्पर्धीनी या स्पर्धैमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.कुमारी नुपूर अनिल बजाईत ही एस एफ कॉलेजमध्ये आर्ट विभागात प्रथम वर्षा त शिक्षण घेत आहे, यापूर्वी सुद्धा कु.नुपूर बजाईत हीने हैद्राबाद राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत द्वितीय…

Read More

खोडाळा शहरात यंदाही रंगणार बहारदार जगदंबा उत्सव

यंदाचे हे पांचवे वर्ष बहारदारबाजार पेठेला येणार रौनकआर्थिक देवाण घेवाण वाढणार दीपक गायकवाड – मोखाडा मोखाडा तालुक्याला जगदंबा उत्सवाची एक ऐतिहासिक परंपरा आहे. त्या धर्तीवरच खोडाळा येथील जगदंबा ( बोहाडा ) उत्सव तालुक्यात चिरपरिचित होता. बरेच वर्ष खंडीत असलेला खोडाळ्याचा जगदंबा उत्सव हा जुन्या जाणत्याच्या नेतृत्वात एक अनोखी झळाली घेऊन नव्याने साजरा होत आहे. त्यामुळे…

Read More

तलावाने तळ गाठल्याने खोडाळकरांच्या घशाला कोरड पडणार…?

जलशुद्धीकरण केंद्र नादुरुस्तनागरिकांचे आरोग्य धोक्यात पाणी ऊकळुन गाळून पिण्याचे ग्रामपंचायतीचे आवाहन….! दीपक गायकवाड – मोखाडा मोखाडा तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या खोडाळा गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावाने तळ गाठला आहे.त्यातच नळपाणी पुरवठ्यासाठी कार्यान्वित असलेले जलशुद्धीकरण केंद्र प्रदीर्घ काळापासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे.परिणामी नागरिकांना गाळ मिश्रित दुर्गंधीयुक्त पाणी प्यावे लागत आहे.त्यामुळे खोडाळा वासीयांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत…

Read More

पाण्यासाठी सायदे ग्रामस्थांचा बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा

मजीप्राने ग्रामस्थांच्या तोंडाला पाने पुसलीआश्वासन देऊनही त्याची पुर्तता केली नाहीसायदे आणि बारा पाड्यात तीव्र पाणीटंचाई दीपक गायकवाड – मोखाडा सायदे जोगलवाडी ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.त्यामूळे दि 27 फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत सदस्य सरपंच आणि शेकडो ग्रामस्थांनी थेट पाण्याच्या टाकी जवळ एक दिवसीय धरणे आंदोलन केले होते.तत्कालीन परिस्थितीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि…

Read More

सदोष सर्व्हेक्षणामूळे शेकडो लाभार्थी घरकुल योजनेपासून वंचित

मोखाडा तालुक्यातील दुर्धर परिस्थितीअसंख्य आदिवासींचे संसार उघड्यावर दीपक गायकवाड – मोखाडा मोखाडा तालुक्यात 27 ग्रामपंचायत व 1 नगरपंचायत आहे.नगरपंचायत क्षेत्र वगळता उर्वरित 27 ग्रामपंचायती मधील कर्मचाऱ्यांनी सदोष सर्व्हेक्षण केल्याने तालुक्यातील असंख्य निकडीचे लाभार्थी घरकुल योजनेपासून प्रदीर्घ काळापासून वंचित राहिलेले आहेत.यातील बहुतांश लाभार्थी तर मागील अनेक वर्षांपासून घरकुलाचा लाभ मिळत नसल्याने ऐन पावसाळ्याच्या दिवसात दुसऱ्याच्या आश्रयाला…

Read More

जनतेचे आधारस्तंभ ॲड. उमेश चिकने यांचा ‘समर्थ गावकरी’ कडून गौरव!

मुंबईनवी मुंबई मध्येकोपरखेरने विभाग मध्ये पारदर्शक काम पाहणारे वसर्व सामान्य जनतेच्या खंबीर पणे पाठीशी उभे राहणारे मुंबई हाय कोर्ट उमेश चिकने ऍडव्होकेट ह्यांना दैनिक समर्थ गावकरी डायरी व किचन देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला दैनिक समर्थ गावकरी मुंबई विभागीय संपादक वमहाराष्ट्र राज्य पत्रकार संघ नवी मुंबई जिल्हा अध्यक्षदशरथ चव्हाण

Read More