अस्मिता राज्यस्तरीय पिंच्याक सिलॅट लीग महाराष्ट्र नाशिकमध्ये भव्य स्पर्धेचे आयोजन
नाशिक : अस्मिता राज्यस्तरीय पिंच्याक सिलॅट लीग महाराष्ट्र या स्पर्धेचे आयोजन स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया साई च्या मान्यतेने व इंडियन पिंच्याक सिलॅट फेडरेशन च्या मार्गदर्शनाने महाराष्ट्र पिंच्याक सिलॅट असोशियन ने सर्वेश्वर महादेव ट्रस्ट च्या इंदोर हॉल तपोवन नाशिक येथे २१ ते २२ मार्च २०२६ रोजी सर्व वयोगटातील महिला खेळाडूंसाठी केले आहे स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यातील…
