खोडाळ्यात दुषित पाणीपुरवठ्याची परिस्थिती ” जैसे थे “

खोडाळा ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार दीपक गायकवाड – मोखाडा खोडाळा ग्रामपंचायत मार्फत खोडाळा परिसरात केला जाणारा पाणीपुरवठा मागील अनेक महिन्यांपासून अशुद्ध केला जात आहे.याबाबत वारंवार ओरड होऊनही खोडाळा ग्रामपंचायत प्रशासन जलशुद्धीकरणाबाबत कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्यामुळे खोडाळा ग्रामस्थांना आजही दुषित पाण्यावरच गुजरान करावी लागत आहे.खोडाळा ग्रामपंचायत प्रशासनाच्या या भोंगळ कारभारावर ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. खोडाळा…

Read More

शासकीय विश्रामगृह ते शिरसगाव रस्त्याला भगदाड

दीपक गायकवाड – मोखाडा खोडाळा विश्रामगृह ते शिरसगाव मार्गावर विश्रामगृहा पासून पुढे शिरसगाव कडे दरम्यानच्या एक किलो मीटर अंतरावर रस्त्याला रस्त्या खालून मोठे भगदाड पडलेले आहे. तसेच या ठिकाणी बांधलेल्या मोरीचे पाईप उघडे पडले असून दोन्ही बाजूचे पाईप एकमेकांपासून वेगळे झालेले आहेत. त्यामुळे या रस्त्यावर तीव्र वळण आणि त्याच पटीत तीव्र उतार व चढाव असल्याने…

Read More

कुचकामी जलशुध्दीकरण यंत्रणेमुळे खोडाळ्यात दुषीत पाणी पुरवठा

जलशुध्दीकरण यंत्रणा दुरुस्त कराअन्यथा तीव्र जनआंदोलन छेडणारखोडाळा ग्रामपंचायतीचा इशारा त्वचा रोगाने ग्रामस्थ हैराणपोटाचे विकार बळावणार दीपक गायकवाड – मोखाडा मोखाडा तालुक्यातील खोडाळा ही महत्वाची बाजारपेठ आहे.येथे मोठ्या प्रमाणावर विस्तारित लोकसंख्या असून बाजारकरुंचे आवागमणही लक्षणीय आहे.मात्र येथे शुध्द पाणीपुरवठा करण्यासाठी लक्षावधी रुपये खर्चून उभारलेले जलशुद्धीकरण केंद्र मागील अनेक महिन्यांपासून नादुरुस्त झालेले असल्याने खोडाळकरांना सद्या तरी दुषीत…

Read More

खोडाळा येथून पुन्हा विद्यूत रोहित्र चोरीचा निष्फळ प्रयत्न

खोडाळा पोलिसांच्या शिताफीने वाचले रोहित्र खोडाळा उपकेंद्रातून चोरीला वाढअनिर्बंध भंगार चोरांचा सुळसुळाटनळ योजनेला कृत्रिम टाळेबंदी दीपक गायकवाड – मोखाडा मोखाडा तालुक्यातील महत्वाची बाजारपेठ असलेल्या खोडाळा येथील ३ नंबर लाईनवर पाणी पुरवठा व इतर वापरासाठी बसवलेले विद्यूत रोहित्र चालू वीज पुरवठ्यात खोलून नेण्याचा प्रयत्न खोडाळा पोलिसांच्या शिताफीमूळे अयशस्वी झाला आहे.शनिवार दि.२८ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात भंगार…

Read More

दस्तूरखुद्द संस्थाच अवसानात गेल्याने मालकीतील विस्तिर्ण गोदामाचे अवसान गळाले

संस्थेची दिवाळखोरी गोदामाच्या मुळावर..! सेवा संस्थेच्या गोदामाची दुरवस्थासहकारी संस्थेचे प्रदीर्घ दुर्लक्ष दीपक गायकवाड – मोखाडा खोडाळा आदिवासी सेवा सहकारी संस्था खोडाळा यांचेकडील सभासदांच्या सहभागातून उभ्या राहिलेल्या गोदामाची आजमितीला अतिशय दुरवस्था झालेली आहे. सन 1991 च्या दरम्यान खोडाळा सेवा सहकारी संस्था दिवाळखोरीत गेल्याने सभासदांच्या सहभागाने उभ्या राहिलेल्या इमारती आणि जमीनी लिक्विडेटरच्या अर्थात सहकार विभागाच्या ताब्यात गेल्या…

Read More

केवळ अपेक्षित जागे अभावी ग्रामीण रुग्णालयाचे प्रदीर्घ स्वप्न धुसर

32 गुंठ्यांत बांधकामाचा प्रश्न बनला जटील..! रुग्णांच्या अधिक वाढत्या संदर्भ सेवेमुळेग्रामीण रुग्णालयाचे महत्व अधोरेखितखोडाळा विभागाची शोकांतिका कायमहजारो रुग्णांवर होतोय दुरगामी परिणाम दीपक गायकवाड – मोखाडा खोडाळा येथील ग्रामीण रुग्णालयाची मागणी सन 2015-16 सालापासून केली जात होती. सन 2024-25 च्या अखेरीस ग्रामीण रुग्णालयाला मंजूरी देखील मिळाली आहे.व त्यासाठी सुमारे 5 कोटींचा निधी सुध्दा उपलब्ध झाला आहे.तत्पूर्वी…

Read More