पालघर-डहाणू किनारपट्टी मार्गाचा कायापालट; १६५ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन

पालघर: पालघर जिल्ह्यातील दळणवळण आणि पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या डहाणू-पालघर (सागरी महामार्ग) मार्गाच्या सर्वांगीण विकासासाठी तब्बल १६५ कोटी ६९ लाख रुपयांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला आहे. माजी खासदार तथा आमदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन पार पडले. गेल्या ४० ते ५० वर्षांनंतर पहिल्यांदाच या मार्गाचे इतक्या मोठ्या प्रमाणावर नूतनीकरण होत…

Read More

पालघरमधील ‘लाल वादळ’ शांत! माकपचे आंदोलन तीन महिन्यांसाठी स्थगित; जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर निर्णय

पालघर | जन मेट्रो विशेष प्रतिनिधी पालघर: पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेले मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (CPI-M) भव्य ठिय्या आंदोलन अखेर मागे घेण्यात आले आहे. प्रशासन आणि आंदोलक यांच्यात झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर हे आंदोलन तीन महिन्यांसाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आमदार विनोद निकोले यांनी दिली आहे. चर्चेत काय ठरले? सलग…

Read More

पालघरमध्ये १ लाख आदिवासी -शेतकऱ्यांचे वादळ! हक्कासाठी चारोटी ते पालघर पायी एल्गार

दिनांक: १९ जानेवारी २०२६ स्थान: चारोटी ते पालघर पालघर जिल्ह्यात आज एका ऐतिहासिक आंदोलनाला सुरुवात झाली आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (CPI-M) च्या नेतृत्वाखाली सुमारे १ लाख आदिवासी आणि शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. 🔥 आंदोलनाचे प्रमुख मुद्दे: ही लढाई फक्त मागण्यांसाठी नसून अस्तित्वासाठी आहे. आंदोलकांच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत: १. वनजमिनीचे हक्क: अनेक वर्षांच्या संघर्षानंतरही आदिवासींना…

Read More

रक्षकच बनले भक्षक?

पालघर/घोलवड:कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलीस खात्यालाच काळीमा फासणारी घटना पालघर जिल्ह्यातील घोलवड येथे उघडकीस आली आहे. घोलवड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, पोलीस निरीक्षक साहेबराव शिवाजी कचरे यांच्यावर ५० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे पालघर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.​नेमकी घटना काय?लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), ठाणे यांच्याकडे…

Read More
कासा पोलीस ठाणे

डहाणू मध्ये पोलिसाकडून महिलेवर अत्याचार ; कासा पोलीस ठाण्यातील घटना

कुणाल लाडे-पालघर डहाणू डहाणू तालुक्यातील कासा पोलीस ठाण्यातील एका हवालदाराने चौकशी साठी बोलावलेल्या महिलेशी जवळीक साधून अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी हवालदार याला ताब्यात घेण्यात आले आहे. यामुळे पोलिस विभागाची प्रतिमा मलिन झाली असून पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे….

Read More
Copyright@2025. All rights reserved.