अपंग संजीवनी सोशल वेलफेअर फॉउंडेशन तर्फे कराओके सिंगिंग स्पर्धेचे आयोजन

कलाकारांना हक्काचं व्यासपीठ दिव्यांग सक्षमीकरणासाठी निधीनवी मुंबई / ठाणे:अपंग संजीवनी सोशल वेलफेअर फॉउंडेशनच्या वतीने समाजातील सुप्त कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळावे व नवोदित कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळावी हे उद्देशाने भव्य सिंगिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.या स्पर्धेचा मुख्य हेतू केवळ मनोरंजना पुरता मर्यादित न राहता, या माध्यमातून मिळणारा संपूर्ण निधी दिव्यांग व्यक्तींना रोजगाराभिमुख…

Read More

कोपरखैरणे, नवी मुंबई येथे नैसर्गिक साबण बनविणे प्रशिक्षणाचा कार्यक्रम पार पडला

रविवारी दिनांक 7/12/2025 रोजी सायकाळी 4 ते 6वाजता अपंग संजीवनी नवजीवन कल्याणकारी संस्थेच्या वतीने दिव्यांग कौशल्य विकास केंद्र रूम न 697 से 17 गार्डन, कोपरखैरणे, नवी मुंबई येथे नैसर्गिक साबण बनविणे प्रशिक्षणाचा कार्यक्रम पार पडला, यामध्ये दिव्यांगच्या पालक यांना सक्षम बनवून आपल्या मुलासाठी उत्पन्न मिळवून सांभाळ करणेसाठी रोजगार निर्मिती म्हणुन नैसर्गिक साबण बनवून महिलांना प्रशिक्षण…

Read More

दिव्यांग विद्यार्थ्यांना मोफत आरोग्य सेवा शिबिर कार्यक्रमाचे आयोजन

कोपरखैरणे: जागतीक दिव्यांग दिनी अपंग संजीवनी नवजीवन कल्याणकारी संस्था, महाराष्ट्र च्या वतीने कोपरखैरणे से 17 गार्डन रु. नं 697 या ठिकाणी दिव्यांग विध्यार्दी यांना मोफत आरोग्य सेवा शिबिर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये डॉक्टर गणेश जोशी एम डी यांच्या तज्ज्ञ चिकित्सचा लाभ 60 दिव्यांग विध्यार्थी यांनी घेतला. कार्यक्रमात उपाध्यक्ष सौं शोभा काळे व संचालक श्री…

Read More

“रुद्राक्ष अनभवणे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश; प्रभाग क्र. ०५ खारघर शाखाप्रमुखपदाची जबाबदारी स्वीकारली”

खारघर (प्रतिनिधी):वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली रुद्राक्ष अनभवणे यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. या सोहळ्यादरम्यान रुद्राक्ष अनभवणे यांना प्रभाग क्र. ०५ खारघर शाखाप्रमुख म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली. या नियुक्तीबद्दल त्यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानत सांगितले…

Read More

“सार्वजनिक वाहतूक व्यवस्था प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आहे का”

नवी मुंबई महानगरपालिकेचा कारभारावर कोणी लक्ष देईल का? — आयुक्त साहेब, दखल घ्याल का? नवी मुंबई (प्रतिनिधी):नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरातील बससेवा प्रवाशांच्या जीवाशी अक्षरशः खेळ करत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. अनेक बस मोडकळीस आलेल्या अवस्थेत, नादुरुस्त आणि अपघातप्रवण बनल्या आहेत, मात्र संबंधित विभाग मात्र डोळेझाक करत…

Read More

नवी मुंबई ठाणे-बेलापूर रोडवर भीषण अपघात!

नवी मुंबई:नवी मुंबई ठाणे-बेलापूर रोडवर पनवेल वरून ठाण्याच्या दिशेने जात असताना MH04 MH 8242 हा सिमेंटने भरलेला ट्रक आज सकाळी पावणेश्वर ब्रिजच्या फुटपाथवर जाऊन जोरदार धडकला. ट्रक एवढ्या वेगात होता की ब्रिजला लावलेली संरक्षणभिंत पूर्णपणे चक्काचूर झाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र ट्रकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.घटनास्थळी पाहता असं स्पष्ट दिसतं…

Read More

जागतिक आपत्ती निवारण दिन पी व्ही जाधव साहेब उप मुख्य अग्निशमन अधिकारी मार्गदर्शनाखाली

नवी मुंबई महानगरपालिका अग्निशामक केंद्र कोपरखैरणेराष्ट्रीय आपत्ती निवारण दिनानिमित्त 13 ऑक्टोंबर 25 सोमवार रोजी जुही सेरेनिटी को-ऑपरेटिव्ह सोसायटी प्लॉट नंबर 24 सेक्टर 8 घणसोली नवी मुंबई मोक ड्रिल यशस्वी रित्या पार पडले अग्निशामक केंद्र अधिकारी प्रशांत मधुकर गोळे सहाय्यक केंद्र अधिकारी पुरुषोत्तम धारड अग्नी प्रणेता अजय पांचाळ सतीश काते ड्रायव्हर ऑपरेटर विजय रांगणे गणेश बोरसे…

Read More

मुंबई भूमिगत मेट्रो आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे भारताचा वेग आणि विकास अधोरेखित- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

पायाभूत सुविधांमधील मोठी गुंतवणूक, तरुणांसाठी रोजगार संधी,आणि विकसित भारताच्या दिशेने मजबूत पाऊल नवी मुंबई, दि. ८ : आजचा दिवस केवळ प्रकल्पांच्या उद्घाटनाचा नव्हे, तर भारताच्या झपाट्याने होत असलेल्या परिवर्तनाचे आणि प्रगतीच्या दिशेने घेतलेल्या ठोस पावलांचे प्रतीक आहे. मुंबईतील विविध प्रकल्पांमुळे देशाचा वेग आणि विकास अधोरेखित झाला आहे. पायाभूत सुविधांतील गुंतवणूक, तरुणांसाठी रोजगार संधी हे विकसित…

Read More

सौरभ शिंदे फाउंडेशन नवरात्र उत्सवास जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

( कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी उमेश गवळी साहेब यांची उत्सवात भेट ) नवी मुंबई प्रतिनिधी घणसोली येथील नऊ दिवसाच्या नवरात्र उत्सवाचे आयोजन सौरभ शिंदे फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले या नवरात्र उत्सवास स्थानिक जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला असून विविध राजकीय पक्षाचे व सौरभ शिंदे हे शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी असून या नवरात्र उत्सव मंडळामध्ये…

Read More
Sambhaji briged

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यासाठी राज्य सरकारनेतिजोरी खुली करावी :’संभाजी ब्रिगेड’

नवी मुंबई, दि-५ आक्टोबर २०२५ मराठवाड्यात आणि राज्यामध्ये झालेला अतिवृष्टीमुळे येथील शेतकरी उध्वस्त झाला आहे. या शेतकऱ्याला सर्वोपरी मदत मिळण्या साठी राज्य सरकारने तिजोरी खुली करावी अशी मागणी ‘संभाजी ब्रिगेडने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. जिल्हाधिका-यांमार्फत हे निवेदन देण्यात आले अशी माहिती जिल्हाध्यक्ष मारुतीराव खुटवड योनी पत्रकाव्दारे दिली आहे. पत्रकात पुढे म्हटले आहे की,मागील काही दिवसापासून संपूर्ण…

Read More