विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे !.आमदार भोये यांचे प्रतिपादन

डोल्हारा माध्यमिक विद्यालयात तालुका स्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शन दीपक गायकवाड – खोडाळा “विद्यालयाचा सर्वांगीण झाला झाला पाहिजे..! “. तसेच शिक्षण, क्रीडा, सांस्कृतिक तसेच वैज्ञानिक दृष्टीकोन यांचा समतोल साधूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडतो,” असे प्रतिपादन केले. आदिवासी माध्यमिक विद्यालय, डोल्हारा येथे आयोजित विज्ञान प्रदर्शनाचा भव्य उद्घाटन सोहळा विक्रमगड विधानसभा क्षेत्राचे आमदार हरिश्चंद्र भोये यांच्या हस्ते संपन्न झाला….

Read More

चालू विद्यूत पुरवठ्यातून खोडाळा येथील विद्यूत रोहीत्र चोरीला

दोन वर्षात दुसऱ्यांदा रोहीत्र चोरीलासोलर पॅनल,पंपासह केबलची चोरीअनिर्बंध भंगार चोरांचा सुळसुळाटनळ योजनांना बसतेय कृत्रिम टाळेबंदी दीपक गायकवाड – मोखाडा मोखाडा तालुक्यातील महत्वाची बाजारपेठ असलेल्या खोडाळा येथील ३ नंबर लाईनच्या विद्यूत पुरवठ्यासाठी बसवलेले विद्यूत रोहित्र चालू वीज पुरवठ्यात खोलून यांतील तांब्यांची वायंडींग जागेवरच खोलून भंगार माफीयांनी रात्रीच्या पोटात पोबारा केला आहे.ही घटना बुधवार दिनांक ३ रोजी…

Read More

प्रसूत महिलेला रुग्णवाहीका चालकाणे घाटात अर्ध्यावरच सोडले

प्रसूत महिलेची अनवाणी पायपीट मोखाडा तालुक्यातील दुर्दैवी घटना दीपक गायकवाड – मोखाडा मोखाडा तालुक्यातील अति दुर्गम अशा आमले गावातील प्रसूत महिला श्रीमती सविता बांबरे हिला जव्हारहून घेऊन निघालेल्या रुग्णवाहिकेने आमले घाटात अर्ध्यावरच सोडल्याने ओल्या बाळंतनीला तब्बल दोन किलोमीटर बाळाला छातीशी कवटाळत डोंगर उताराची वाट अनवाणी तुडवण्याची दुर्दैवी वेळ आलेली आहे आरोग्य व्यवस्थापनाच्या बेमुर्वत कारभारा विरोधात…

Read More

वारकरी सांप्रदायाच्या मोखाडा तालुकाअध्यक्षपदी रमेश वाघ यांची नियुक्ती

दीपक गायकवाड – मोखाडा वारकरी सांप्रदाय हा प्रमुख भक्तिमार्गातील निर्लॅप सांप्रदाय आहे. त्याच वारकरी साहित्य परिषदेच्या मोखाडा तालुका अध्यक्षपदी अति दुर्गम अशा डोंगरवाडी येथील हरिभक्त परायण रमेश महाराज वाघ या आदिवासी समाजातील देव भोळ्या व्यक्तीची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आलेली आहे.यावेळी खोडाळा आणि परिसरातील अनेक वारकरी सांप्रदायिक मान्यवर उपस्थित होते. वारकरी सांप्रदाय हा महाराष्ट्रातील एक प्रमुख…

Read More

बिबट्यापासून सावधगिरीसाठी एआय तंत्रज्ञांनाचा डोळा !

वारघडपाडा येथे सौरऊर्जैवर चालणाऱ्या कॅमेऱ्यासह सायरनआत्ता मोखाडा तालुक्यातील ग्रामस्थांची सुरक्षा दृष्टीपथात दीपक गायकवाड – मोखाडा मोखाडा तालुक्यात बिबट्याचा वाढत चाललेला वावर लक्षात घेऊन वनविभागाने खबरदारीचा उपाय करत बिबट्यावर नजर ठेवण्यासाठी सौरऊर्जेवर चालणाऱ्या एआय तंत्रज्ञानाचा कॅमेऱ्यासह सायरन वारघडपाडा येथे बसविण्यात आले आहे. यामुळे थेट बिबट्याच्या हालचालींची चाहूल मिळणार असून बिबट्याचा वेध घेता येणार आहे. वाड्यावस्त्यांवर कुणालाही…

Read More

पालघर – छ. संभाजीनगर बसचा देवगांव फाट्यानजीक अपघात

3 गंभीर तर 20 हून अधिक किरकोळ जखमी सुदैवाने जीवितहानी टाळली दीपक गायकवाड – मोखाडा पालघर व्हाया वाडा खोडाळा मार्गे छ. संभाजी महाराजनगर बस क्रमांक एम.एच ०६, ९५७० श्रीघाट ते देवगांव दरम्यान देवगांव फाट्यानजीक वळणार अपघात झाला. यामध्ये तीन जण गंभीर तर पाच किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारार्थ…

Read More

आदिवासी विकास महामंडळाच्या संचालक निवडणुकीत सुनील भुसारा आणि दिलीप पटेकर विजयी.

दीपक गायकवाड – मोखाडा महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या संचालक मंडळ निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार सुनील चंद्रकांत भुसारा हे ठाणे पालघर मतदारसंघातून १०८ पैकी ९५ मते मिळवत या निवडणुकीत सर्वाधिक मतांनी विजयी झाले आहेत तर त्यांच्या खालोखाल ९० मते मिळवत दिलीप पटेकर त्यांनीही विजय मिळवला आहे. तर जिजाऊ पुरस्कृत…

Read More

मोखाड्यातील बोरशेती मधील गॅस्ट्रोची साथ आटोक्यात

आरोग्य विभागाच्या शर्थीच्या प्रयत्नांना यश दीपक गायकवाड – मोखाडा मोखाडा तालुक्यात खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गत येणाऱ्या बोरशेती येथील नागरिकांना शुक्रवारी रात्री १२ वाजेच्या दरम्यान जुलाब चालू झाले आहेत.जुलाबाचे रुग्ण झपाट्याने वाढले असून हा आकडा शुक्रवार दि ३१ ऑक्टोबर रात्री अखेर २० च्या घरात पोहोचला होता‌.आज शनिवार दि १ नोव्हेंबर रोजी त्यात ५ रुग्णांची वाढ झाली…

Read More

विम्याची भरपाई द्यावी अन्यथा मेलेली म्हैस पदरात घ्यावी…

मेलेली म्हैस बॅंकेच्या दारात आणूनशेतकऱ्याची बॅंकेकडे उद्विग्न मागणीविमा कंपनीचे कातडीबचाव धोरणशेतकऱ्यांना बसतोय आर्थिक फटका बाप दाखव, नाही तर श्राद्ध घाल या भुमीकेमुळे बॅंक प्रशासन नमले…. दीपक गायकवाड – मोखाडा मोखाडा तालुक्यातील टाकपाडा गावातील पशुपालक शेतकरी नवसु दिघा यांनी आपल्या पारंपरिक शेतीला जोड धंदा म्हणून सन २०२२ मध्ये बँक ऑफ बडोदा च्या मोखाडा शाखेतून जवळपास बारा…

Read More

मोखाड्यातील बोरशेती मध्ये गॅस्ट्रोची मोठ्या प्रमाणावर लागण

२० रुग्णांवर उपचार सुरूदोघांना नाशिकला हलवले दीपक गायकवाड – मोखाडा मोखाडा तालुक्यात खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गत येणाऱ्या बोरशेती येथील नागरिकांना शुक्रवारी रात्री १२ वाजेच्या दरम्यान जुलाब चालू झाले आहेत.जुलाबाचे रुग्ण झपाट्याने वाढले असून हा आकडा २० च्या घरात पोहोचला आहे.यातील काही रुग्ण खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेत असून दोघांना मोखाडा ग्रामीण रुग्णालयात संदर्भ सेवा…

Read More