पालघर येथे आदी कर्मयोगी अभियान आठवडा बैठक संपन्न

पालघर १ ऑक्टोबर: जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथे आदी कर्मयोगी अभियान आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड, मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेयर्स (MoTA) संचालिका दिपाली मासिरकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या मुख्य उपस्थितीत पार पडली. बैठकीपूर्वी संचालिका दिपाली मासिरकर यांनी डहाणूतील धानीवरी येथे ग्रामसभेला उपस्थित राहून रणकोळ येथे पालकांकरता…

Read More

डहाणू तालुक्यात जिल्हा प्रशासनाचे बचावकार्य यशस्वी

१६ महिला व बसचालक सुखरूप बाहेर पालघर, दि. २८ सप्टेंबर : जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली डहाणू तालुक्यात हाती घेण्यात आलेले बचावकार्य यशस्वी ठरले. अतिवृष्टीमुळे डहाणू तालुक्यातील चरी गावाजवळील रस्त्यावर अडकलेल्या बसमधून १६ महिला आणि बसचालकासह एकूण १७ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले. हवामान विभागाने…

Read More

मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या मार्फतनवापूर समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता अभियान संपन्न

पालघर, दि. २९ सप्टेंबर : नवापूर समुद्रकिनारा स्वच्छ व प्रदूषणमुक्त करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, पालघर तसेच टाटा स्टील कंपनी, बोईसर यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत नवापूरच्या सहकार्याने विशेष समुद्रकिनारा स्वच्छता अभियान मोहिम राबविण्यात आली. या उपक्रमात किनाऱ्यावर साचलेला प्लास्टिक व घनकचरा गोळा करून त्याची वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे काम करण्यात…

Read More
डॉ इंदु राणी जाखड.

शासनाच्या सेवा थेट नागरिकापर्यंत पोहचणार

जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड पालघर, दि. 17 : शासनाच्या विविध सेवा व उपक्रम थेट नागरिकापर्यंत निमित्त पोहचणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ इंदु राणी जाखड यांनी केले.छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत “राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा” (17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025) या उपक्रमाचा शुभारंभ जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे उत्साहात संपन्न झाला.यावेळी…

Read More

जिजाऊ रथयात्रा २०२५ – मराठा बहुजन जोडो यात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद!

नवी मुंबई, २८ एप्रिल २०२५ – मराठा सेवा संघ संचलित जिजाऊ रथयात्रा २०२५ व मराठा बहुजन जोडो यात्रा या ऐतिहासिक उपक्रमाचा शानदार कार्यक्रम वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पार पडला. सकाळी १० वाजता प्रारंभ झालेल्या या सोहळ्याला नवी मुंबईसह विविध भागांतील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या रथयात्रेत मराठा समाजासोबत बहुजन घटक मोठ्या संख्येने सहभागी…

Read More

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित लोक दरबाराला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद,

जनतेच्या तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले निर्देश. पालघर दि.११ सप्टेंबर : वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालयात परिवहन मंत्री,प्रताप सरनाईक, यांच्या अध्यक्षतेखाली लोक दरबाराचे आयोजन करण्यात आले होते.या लोक दरबारात आमदार राजेंद्र गावित, आमदार रविंद्र फाटक,महानगरपालिका आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी , अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, अतिरिक्त आयुक्त .दिपक सावंत, पोलीस उपायुक्त सुहास…

Read More

महिला लोकशाही दिन १५ सप्टेंबर रोजी

पालघर दि. १२ : समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण उपलध्ब करून देण्याच्या दृष्टीने महिलांच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी म्हणजेच या महिन्याचा महिला लोकशाही दिन दि. १५ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, येथे…

Read More