मोखाड्यातील बोरशेती मध्ये गॅस्ट्रोची मोठ्या प्रमाणावर लागण

२० रुग्णांवर उपचार सुरूदोघांना नाशिकला हलवले दीपक गायकवाड – मोखाडा मोखाडा तालुक्यात खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गत येणाऱ्या बोरशेती येथील नागरिकांना शुक्रवारी रात्री १२ वाजेच्या दरम्यान जुलाब चालू झाले आहेत.जुलाबाचे रुग्ण झपाट्याने वाढले असून हा आकडा २० च्या घरात पोहोचला आहे.यातील काही रुग्ण खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेत असून दोघांना मोखाडा ग्रामीण रुग्णालयात संदर्भ सेवा…

Read More

शिर्डी नगरीत संपादक डॉ.श्री. किशोर पाटील यांचा सन्मान…

शिर्डी(जन मेट्रो) दै.स्वराज्य तोरणचे संपादक तथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई पत्रकार हल्ला विरोधी समितीचे प्रदेशाध्यक्ष- डॉ.श्री.किशोर बळीराम पाटील यांचा शिर्डीतील प्रसिद्ध उद्योजक तथा समाजसेवक साई सबुरी नाॅव्हेल्टी स्टोर चेमालक श्री.भागवत.जी.भोर यांनी साई कॉम्प्लेक्स कोट गल्ली शिर्डी तालुका.राहता ,जिल्हा. अहमदनगर येथे रविवार दिनांक२६/१०/२०२५ रोजी साई शाल व साई मुर्ती देऊन सन्मानित केले.यावेळी त्यांच्यासोबत सह्याद्री नागरी…

Read More

पालघर लोकसभेचे खासदार डॉ हेमंत सवरा पोहोचले थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

दीपक गायकवाड – मोखाडा पालघर जिल्ह्यामध्ये दिनांक 25,26,27 रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची हाती आलेली पिके भुईसपाट केलेली आहेत. त्याचा आढावा घेण्यासाठी आणि प्रत्यक्ष वस्तुस्थितीची पाहणी करण्यासाठी पालघर लोकसभेचे खासदार डॉ.हेमंत सवरा हे मोखाडा तालुक्यात येऊन प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पाहणी त्यांनी केली ली आहे.यावेळी शेतकऱ्यांनी आपली व्यथा खासदारांसमोर मांडली. व सरसकट नुकसान…

Read More

” धो – धो बरसली आभाळमाया , हाती काही उरले ना खाया “

परतीच्या पावसाने भात पिकांची लावली वाटमोखाडा तालुक्यातील शेतकऱ्यांची शोकांतिकापाण्यानी भरलेल्या खाचरातील पिके कुजणार शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान, भरपाईची मागणी दीपक गायकवाड – मोखाडा दिवाळी सणानंतर खरीप पिकाची काढणी सुरू असतानाच मोखाडा तालुक्यात शनिवारी (ता. २५) रात्री ८ वाजल्यानंतर मुसळधार पावसाने गडगडाट करत तुंबळधार लावली होती. त्यामुळे मोखाडा तालुक्यातील भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पाण्यानी…

Read More

रुग्णवाहिका आणि दुचाकीत भिषण अपघात

दोघे दुचाकीस्वार जागीच ठार दीपक गायकवाड – मोखाडा जव्हार कडून नाशिक कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या रुग्णवाहिका क्रमांक एम् एच 14 एल एक्स 1884 ही जात असताना समोरून येणाऱ्या दुचाकी क्रमांक एम् एच 48 एम 5715 या दुचाकीला जोरदार धडक बसल्याने दुचाकीवरिल चालक अनील सीताराम खरपडे व मागे बसलेला चिंतामण कृष्णा किरकिरे हे दोघे ठार झालेले…

Read More

साहिल कन्स्ट्रक्शने मोखाडा तालुक्यातील आदिवासी बांधवांची दिवाळी केली गोड

दीपक गायकवाड – मोखाडा दिवाळीच्या सणाचे औचित्य साधत साहिल कन्स्ट्रक्शन मोखाडा आणि भाजपचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष संतोष चोथे यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी मोखाडा तालुक्यात विविध ठिकाणी आदिवासी बांधवांची दिवाळी गोड करण्यात येते.यावर्षीही तालुक्यातील मौजे घोडिपाडा, धारेचापाडा, चारणवाडी परिसरातील विविध आदिवासी पाड्यांसह तालुक्यात बहूतांश ठिकाणी दीपावली फराळ वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमांतर्गत मोखाडा…

Read More

आदि कर्मयोगी अभियानामध्ये उत्कृष्ट कामगिरीबद्दल पालघर जिल्ह्याला राष्ट्रीय पुरस्कार

महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत पालघर जिल्ह्याचा गौरव पालघर दिनांक 20 ऑक्टोबर : आदि कर्मयोगी अभियान” अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पालघर जिल्ह्याला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान महामहीम राष्ट्रपती महोदया द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला असून, जिल्ह्याच्या सर्वसमावेशक विकास कार्याची ही दखल मानली जात आहे. या यशामागे वनमंत्री तथा पालघर…

Read More

मराठवाड्यातील पूरग्रस्त बाधित पीडित कुटुंबीयांच्या मदतीला धावले दै. समर्थ गांवकरी समूह, एन.के टी ट्रस्ट, समाज कल्याण न्यास आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई!

१००१ कुटुंबियांसाठी प्रत्येकी एक हजार रुपयांच्या मदतीचे किट वाटपास प्रारंभ! पीडितांचे अश्रू विश्वासाने पुसण्यासाठी समाजसेवक नानजीभाई ठक्कर व सोन्या पाटलांना पाठवले……. डॉ. विश्वासराव आरोटे..! महाराष्ट्रातील मराठवाड्यातील पूरग्रस्तांना मदतीचा हात.. हा एक कर्माचा भाग…. थोर समाजसेवक नानजीभाई ठक्कर परभणी,हिंगोली,नांदेड,बीड,लातुर,अहील्यानगर पूरग्रस्त भागात वितरण! पत्रकारांनी लिखाणाच्या माध्यमातून जसे प्रश्न सोडवतात तसेच आपल्या कार्यातून समाजसेवा करावी…. डॉ विश्वासराव आरोटे…

Read More

नवी मुंबई ठाणे-बेलापूर रोडवर भीषण अपघात!

नवी मुंबई:नवी मुंबई ठाणे-बेलापूर रोडवर पनवेल वरून ठाण्याच्या दिशेने जात असताना MH04 MH 8242 हा सिमेंटने भरलेला ट्रक आज सकाळी पावणेश्वर ब्रिजच्या फुटपाथवर जाऊन जोरदार धडकला. ट्रक एवढ्या वेगात होता की ब्रिजला लावलेली संरक्षणभिंत पूर्णपणे चक्काचूर झाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र ट्रकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.घटनास्थळी पाहता असं स्पष्ट दिसतं…

Read More

जागतिक आपत्ती निवारण दिन पी व्ही जाधव साहेब उप मुख्य अग्निशमन अधिकारी मार्गदर्शनाखाली

नवी मुंबई महानगरपालिका अग्निशामक केंद्र कोपरखैरणेराष्ट्रीय आपत्ती निवारण दिनानिमित्त 13 ऑक्टोंबर 25 सोमवार रोजी जुही सेरेनिटी को-ऑपरेटिव्ह सोसायटी प्लॉट नंबर 24 सेक्टर 8 घणसोली नवी मुंबई मोक ड्रिल यशस्वी रित्या पार पडले अग्निशामक केंद्र अधिकारी प्रशांत मधुकर गोळे सहाय्यक केंद्र अधिकारी पुरुषोत्तम धारड अग्नी प्रणेता अजय पांचाळ सतीश काते ड्रायव्हर ऑपरेटर विजय रांगणे गणेश बोरसे…

Read More