जव्हारमध्ये मराठी संस्कृतीचा जल्लोष — अभिजात मराठी भाषा साहित्य संमेलन उत्साहात संपन्न.

जव्हार प्रतिनिधी: जिल्हा परिषद पालघर, पंचायत समिती जव्हार शिक्षण विभाग आणि सेसमी वर्कशॉप इंडिया ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने अभिजात मराठी भाषा सप्ताह २०२५ निमित्ताने अभिजात मराठी भाषा साहित्य संमेलन हा मराठी संस्कृतीचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.हा साहित्यिक सोहळा भगवान बिरसा मुंडा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जव्हार येथे पार पडला. संमेलनाचे अध्यक्षपद व उद्घाटक सुप्रसिद्ध…

Read More

मोखाडा तालुक्यात शरद पवार गटाला खिंडार

जिल्हा उपाध्यक्ष सह अनेक नेते भाजपवासी दीपक गायकवाड – मोखाडा मोखाडा तालुक्यात राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि शिवसेना मधून असंख्य कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीत जाहीर पक्षप्रवेश केला आहे.भारतीय जनता पार्टीची डहाणू येथे दिनांक १० ऑक्टोबर २०२५ रोजी कार्यकारणी बैठकी सोबतच जिल्ह्यातील विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांचे पक्ष प्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. झालेल्या बैठकी दरम्यान, राष्ट्रवादी…

Read More

ई-बस प्रवाशांसाठी एसटीकडून मासिक व त्रैमासिक पास योजना सुरु

— परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मुंबई:( दि. ९ ऑक्टोबर २०२५) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी महामंडळाने) प्रवाशांच्या सोयीसाठी आणि ई-बस सेवेला अधिक प्रतिसाद मिळवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता राज्यातील ई-बस प्रवाशांना मासिक व त्रैमासिक पास सवलत योजना उपलब्ध होणार आहे. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री प्रताप सरनाईक यांनी…

Read More

ग्रामीण आदिवासी भागात आठ टॉवर पण, ग्राहकांच्या हातात गाजर

मोखाड्यात बी एस् एन् एल दुरध्वनी सेवेचा लपंडाव सुरुच ….! नो नेटवर्कने ग्राहक हैराण दीपक गायकवाड – मोखाडा खोडाळा आणि परिसरात नो नेटवर्कने ग्रामीण आदिवासी पट्ट्यातील ग्राहकवर्ग अतिशय बेजार झाला होता. बीएस्एनएलच्या नन्नाच्या पाढ्याला अक्षरशः कंटाळुन येथील ग्राहकवर्ग केवळ नाविलाजास्तव खाजगी सेवेकडे वळला होता.ही बाब लक्षात घेऊन अखेर बी एस् एन् एल् ने मौजे सायदे,…

Read More

कु. स्वरूप दशरथ चव्हाण याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

अकोले —दैनिक समर्थ गावकरी या वृत्तपत्राचे सहसंपादक दशरथ चव्हाण यांचे चिरंजीव कु. स्वरूप दशरथ चव्हाण याचा वाढदिवस आनंदमय वातावरणात उत्साहात साजरा करण्यात येत आहे.या प्रसंगी त्यांच्या कुटुंबात आणि मित्रपरिवारात आनंदाचे वातावरण आहे. स्वरूपच्या वाढदिवसानिमित्त कुटुंबीय, नातेवाईक, मित्रमंडळी तसेच शेजारी-पाजारी यांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. कु. स्वरूप हा बुद्धिमान, नम्र आणि जिद्दी स्वभावाचा असून…

Read More

अवघ्या १२ तासांचे आत खूनाच्या गुन्ह्यातील ३ आरोपींना अटक

मोखाडा पोलीस ठाणे यांची कारवाई दीपक गायकवाड – मोखाडा दिनांक ०६/१०/२०२५ रोजी फिर्यादी नामे सोमनाथ नवसु फुफाणे, वय २० वर्षे, व्यवसाय शेती /मजुरी, रा. सातुर्ली, ता. मोखाडा, जि. पालघर यांनी मोखाडा पोलीस ठाणे येथे दिलेल्या फिर्यादीवरून , फिर्यादी व त्यांचे वडील नवसु लाडक्या फुफाणे वय ५५ वर्षे हे त्यांचे घरी असताना दि.०६/१०/२०२५ रोजी दुपारी १२.४५…

Read More

सौरभ शिंदे फाउंडेशन नवरात्र उत्सवास जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

( कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी उमेश गवळी साहेब यांची उत्सवात भेट ) नवी मुंबई प्रतिनिधी घणसोली येथील नऊ दिवसाच्या नवरात्र उत्सवाचे आयोजन सौरभ शिंदे फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले या नवरात्र उत्सवास स्थानिक जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला असून विविध राजकीय पक्षाचे व सौरभ शिंदे हे शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी असून या नवरात्र उत्सव मंडळामध्ये…

Read More

पूरग्रस्त शेतकऱ्यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाकडून तीन कोटी पन्नास लाख रुपयांचे विमा कवच — समाजहितासाठी पत्रकार संघाचा आदर्श उपक्रम!

पत्रकारांना लॅपटॉप किट वाटप, समाजसेवा, पत्रकार संरक्षण कायदा आणि पूरग्रस्तांना आधार देणारा ऐतिहासिक अधिवेशन सोहळा जळगावात उत्साहात पार पडला! पूरग्रस्त शेतकऱ्यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाकडून ३ कोटी ५० लाखांचे विमा कवच — समाजहिताची नवी दिशा! महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अधिवेशन ठरले ऐतिहासिक — डॉ. विश्वासराव आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली विमा कवच वितरणास उत्स्फूर्त प्रतिसाद! महाराष्ट्र राज्य…

Read More

मुरबे बंदर जनसुनावणी शांततेत पार पडली

९ हजार नागरिकांचा सहभाग, ८ हजारांहून अधिक हरकतींची नोंद पालघर, दि. ६ ऑक्टोबर: जेएसडब्ल्यू मुरबे पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड यांच्या प्रस्तावित मुरबे बंदर उभारणी प्रकल्पासंदर्भातील पर्यावरण विषयक जाहीर जनसुनावणी आज पालघर येथे शांततेत पार पडली. सुनावणीचे अध्यक्षस्थान जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी भूषवले. सदर जनसुनावणीचे आयोजन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) व जिल्हा प्रशासन यांच्या…

Read More

अण्णासाहेब पाटील महामंडळाचा मोठा निर्णयः व्याज परताव्यासोबतच आता उद्योजकता प्रशिक्षण

पालघर दि. ०६ : आर्थिकमागास आर्थिकदृष्ट्या विकास मागासलेल्या तरुणांना सक्षम उद्योजक बनवण्यासाठी कार्यरत असलेल्या अण्णासाहेब पाटील व्याज परतावा महामंडळ ने एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. महामंडळ आता केवळ बँक कर्जावरील (Interest Reimbursement) असलेले प्रशिक्षण व Mentorship योजनाच नाही, तर लाभार्थ्यांना त्यांच्या व्यवसायासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण देखील देणार आहे. हा निर्णय तरुण उद्योजकांना केवळ आर्थिक मदत…

Read More
Copyright@2025. All rights reserved.