कोविड योद्ध्यांचा उत्साह: फोर्टिसमधील स्वच्छता कर्मचाऱ्यांनी साजरा केला हळदी कुंकू

नवी मुंबई. वाशी सेक्टर १० येथील फोर्टिस हॉस्पिटलच्या परिसरात महिला स्वच्छता सहाय्यकांनी हळदी कुंकू कार्यक्रम यशस्वीरित्या आयोजित केला. या कार्यक्रमात रुग्णालयातील वरिष्ठ कर्मचाऱ्यांनीही उपस्थिती लावली. हे लक्षात घेण्यासारखे आहे की या महिला कर्मचाऱ्यांनी कोविड-१९ साथीच्या काळात आपले जीवन धोक्यात घालून दिवसरात्र रुग्णांची सेवा केली आहे आणि रुग्णालय स्वच्छ ठेवण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

Read More

नवी मुंबई: कोपरखैरणे सेक्टर ५ परिसरात चेंबर गटारांची दयनीय अवस्था, नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका!

नवी मुंबई:नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर ५ परिसरात मूलभूत नागरी सुविधांचा बोजवारा उडाल्याचे चित्र दिसून येत आहे. कोकण अपार्टमेंट व महादेव शंकर अपार्टमेंटच्या बाजूला असलेल्या गटारांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, गटारातून सातत्याने घाण पाण्याचा प्रवाह वाहत आहे. त्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परिणामी येथील नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका…

Read More

श्री कुलस्वामी को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडची 42 वी वार्षिक सभा वाशी येथे उत्साहात संपन्न!

वाशी (प्रतिनिधी) :श्री कुलस्वामी को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडची 42 वी वार्षिक सर्वसाधारण सभा वाशी येथील सिडको एक्झीबिशन हॉलमध्ये मोठ्या उत्साहात व उपस्थितीत संपन्न झाली. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व कुलस्वामी खंडोबा यांच्या प्रतिमेस अभिवादन करून, “येळकोट येळकोट जय मल्हार” च्या घोषणांनी व आरतीने करण्यात आली. सभेचे अध्यक्षस्थान शंकर लक्ष्मण पिंगळे यांनी भूषविले…

Read More