जनतेचे आधारस्तंभ ॲड. उमेश चिकने यांचा ‘समर्थ गावकरी’ कडून गौरव!

मुंबईनवी मुंबई मध्येकोपरखेरने विभाग मध्ये पारदर्शक काम पाहणारे वसर्व सामान्य जनतेच्या खंबीर पणे पाठीशी उभे राहणारे मुंबई हाय कोर्ट उमेश चिकने ऍडव्होकेट ह्यांना दैनिक समर्थ गावकरी डायरी व किचन देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला दैनिक समर्थ गावकरी मुंबई विभागीय संपादक वमहाराष्ट्र राज्य पत्रकार संघ नवी मुंबई जिल्हा अध्यक्षदशरथ चव्हाण

Read More

चिंचोली येथे भव्य शेतकरी मेळावा व नागरी सत्कार संपन्न

जुन्नर, दि. २४ मार्च २०२६ : जुन्नर तालुक्यातील चिंचोली (काशिद) येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत कृषी विभाग, जिल्हा परिषद पुणे व पंचायत समिती जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी मेळावा उत्साहात पार पडला.यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडून आल्याबद्दल पंचायत समिती सभापती सौ. कमलाताई शेळकंदे, उपसभापती अमितराव ढोले व जिल्हा परिषद सदस्य गुलाबशेठ पारखे यांचा ग्रामस्थांच्या…

Read More

​दिव्यांग मंत्रालयाचे सचिव तुकाराम मुंढे यांची ‘अपंग संजीवनी संस्थे’कडून भेट; प्रलंबित प्रश्न सुटण्याचे आश्वासन

प्रेस नोटदिनांक: 12 मार्च 2026वार: गुरुवारवेळ: सायं. 4:00 वा.आज दिनांक 12/03/2026 रोजी अपंग संजीवनी नवजीवन कल्याणकारी संस्था, महाराष्ट्र तसेच अपंग संजीवनी सोशल वेलफेअर फाउंडेशन यांच्या वतीने दिव्यांग मंत्रालयाचे सचिव माननीय Tukaram Mundhe साहेबांची सदिच्छा भेट घेण्यात आली.या भेटीदरम्यान दिव्यांग बांधवांना भेडसावणारे विविध महत्त्वाचे प्रश्न, त्यांच्या हक्कांशी संबंधित अडचणी तसेच दिव्यांगांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत सविस्तर चर्चा…

Read More

विखे पाटील फाउंडेशन चे दिव्यांगासाठी कार्य अतुलनीय : भांगरे

अकोले : दिव्यांगाच्या चेहऱ्यावर निर्माण होणारा आनंद खूप महत्वाचा असून तो निर्माण करण्याचे काम विखे पाटील फाउंडेशन ने केले आहे हे कार्य अतुलनीय आहे असे मत अगस्ती साखर कारखान्याच्या व्हा. चेअरमन सुनीताताई भांगरे यांनी व्यक्त केले. अकोले येथे अगस्ती विद्यालयात दिव्यांग व्यक्तींसाठी मोफत सहाय्यक साधनांचे तपासणी शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या. यावेळी अकोले एज्युकेशन संस्थेचे…

Read More

ज्येष्ठ निरुपणकार डॉ नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम

मोखाड्यातील गावपरिसर झाला लख्ख दीपक गायकवाड – मोखाडा ज्येष्ठ समाजसुधारक व आद्य निरुपणकार डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त मोखाडा तालुक्यात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत खोडाळा येथील झालेल्या स्वच्छता मोहिमेत 60 श्रीसदस्य सहभागी झाले होते. दिवसभरात मुबलक कचर्‍याचे संकलन करून खोडाळा बाजारपेठेसह लगतच्या वाडी वस्तीवरील परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. डॉ. श्री. नानासाहेब…

Read More

महागावात कृषीदूतांकडून श्री घटेश्वर मंदिर परिसरात स्वच्छता अभियान

महागाव येथे राबविण्यात येत असलेल्या ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत कृषीदूत विद्यार्थ्यांनी आज श्री घटेश्वर मंदिर, महागांव परिसरात स्वच्छता अभियान राबविले. मंदिर परिसरातील कचरा संकलन, गवत व झाडाझुडपांची सफाई तसेच परिसर सुशोभीकरणाचे काम करण्यात आले. मंदिर हे गावाचे श्रद्धास्थान असल्याने त्याची स्वच्छता व पवित्रता राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, हा संदेश विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांना दिला. तसेच…

Read More

हरीनाम सप्ताहाच्या माध्यमातून ग्रामीण भागात संतपरंपरा व मराठी संस्कृतीचे जतन

मुरबाड | प्रतिनिधी शहरी भागात वाढत चाललेला पाश्चिमात्य प्रभाव, बदलती जीवनशैली आणि मूल्यांची घसरण पाहता आपली मराठी संस्कृती लयास चालली की काय, असा प्रश्न अनेकांना पडू लागला आहे. एकेकाळी जुने कपडे शिवून अंग झाकणारी पिढी मागे पडत असून, नवे कपडे फाडून अंगप्रदर्शन करणारी पिढी पुढे येताना दिसत आहे. मात्र, ग्रामीण भागात आजही संतपरंपरा, वारकरी संप्रदाय…

Read More

कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर : आदिवासी मुक्तीसाठी झगडलेले क्रांतिकारक जीवन

कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर यांचे मूळ गाव मालाड, मुंबई (तेव्हाचे मुंबई उपनगर) हे होय. त्यांचा जन्म 14 ऑगस्ट 1907 रोजी मुंबईतील मालाड येथे झाला. जन्माने मुंबईकर असल्या तरी आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी पालघर जिल्ह्यातील वाडा, जव्हार, मोखाडा, तलासरी व विक्रमगड या आदिवासी पट्ट्यातील जनतेसाठी वाहून घेतले. त्यामुळेच त्या “जन्माने मुंबईकर, पण कर्मभूमीने आदिवासी पट्ट्याच्या जननेत्या”…

Read More

विक्रमगड तालुक्यातील मान येथे ५१ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न

विक्रमगड – शिव छत्रपती समाज सेवा मंडळाचे संस्थापक व अध्यक्ष श्री पुरुषोत्तम पाटील यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त २९ जानेवारी रोजी ५१ गरजू जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा यशस्वीरित्या पार पडला. हा सोहळा मान आश्रम शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आणि तुंगारेश्वर देवस्थानचे पूज्य बालयोगी सदानंद बाबा यांच्या आशिर्वादाने पार पडला.सोहळ्यात वाडा, विक्रमगड, डहाणू, तलासरी, मोखाडा या…

Read More

रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत तुर्भे वाहतूक शाखेचा जनजागृती कार्यक्रम

नवी मुंबई | प्रतिनिधी – विष्णु बुरे रस्ता सुरक्षा अभियानाच्या अनुषंगाने तुर्भे वाहतूक शाखा, नवी मुंबई यांच्या वतीने प्रभात डेरी, तुर्भे येथे नागरिक व वाहनचालकांसाठी जनजागृती कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करणे व वाहतूक नियमांबाबत जनजागृती करणे हा होता. या कार्यक्रमात वाहनचालकांना दारू पिऊन वाहन चालवू नये, सिग्नल जंप…

Read More