मराठवाड्यातील पूरग्रस्त बाधित पीडित कुटुंबीयांच्या मदतीला धावले दै. समर्थ गांवकरी समूह, एन.के टी ट्रस्ट, समाज कल्याण न्यास आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई!

१००१ कुटुंबियांसाठी प्रत्येकी एक हजार रुपयांच्या मदतीचे किट वाटपास प्रारंभ! पीडितांचे अश्रू विश्वासाने पुसण्यासाठी समाजसेवक नानजीभाई ठक्कर व सोन्या पाटलांना पाठवले……. डॉ. विश्वासराव आरोटे..! महाराष्ट्रातील मराठवाड्यातील पूरग्रस्तांना मदतीचा हात.. हा एक कर्माचा भाग…. थोर समाजसेवक नानजीभाई ठक्कर परभणी,हिंगोली,नांदेड,बीड,लातुर,अहील्यानगर पूरग्रस्त भागात वितरण! पत्रकारांनी लिखाणाच्या माध्यमातून जसे प्रश्न सोडवतात तसेच आपल्या कार्यातून समाजसेवा करावी…. डॉ विश्वासराव आरोटे…

Read More

मोखाड्यात महिलांच्या बरोबरीने पुरुषही समान हक्काचे दावेदार

सोडतीत महिला व पुरुषांनाही समान जागा दीपक गायकवाड – मोखाडा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीचे वारे वाहायला सुरुवात झाली असून सोमवारी मोखाडा पंचायत समितीच्या सहा गणा करीता आरक्षण सोडत मोखाडा तहसीलदार कार्यालयात जाहिर करण्यात आले. आरक्षण सोडत व्हायच्या अगोदर अनेक राजकीय पक्षाचे उमेदवार गुडघे गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होते परंतु आरक्षण सोडत झाल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांचा…

Read More

आमदार हरिश्चंद्र भोये यांनी दिला विद्यार्थ्यांचा कुटूंबांना सांत्वनाचा हात

तर खासदारांनी तपासली वस्तुस्थिती दीपक गायकवाड – मोखाडा वाडा तालुक्यातील आंबिस्ते या गावात असलेल्या कै.दिगंबर पाडवी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेतील दोन विद्यार्थांनी मध्यरात्रीच्या सुमारास झाडाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली होती.या दुःखदायक घटनेची दखल घेत विक्रमगड विधानसभेचे आमदार हरिश्चंद्र भोये यांनी तातडीने आत्महत्याग्रस्त कुटुंबांची व्यक्तीशः भेट घेऊन त्यांना आधाराचा हात देत सांत्वन केले आहे. देविदास…

Read More

जव्हारमध्ये मराठी संस्कृतीचा जल्लोष — अभिजात मराठी भाषा साहित्य संमेलन उत्साहात संपन्न.

जव्हार प्रतिनिधी: जिल्हा परिषद पालघर, पंचायत समिती जव्हार शिक्षण विभाग आणि सेसमी वर्कशॉप इंडिया ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने अभिजात मराठी भाषा सप्ताह २०२५ निमित्ताने अभिजात मराठी भाषा साहित्य संमेलन हा मराठी संस्कृतीचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.हा साहित्यिक सोहळा भगवान बिरसा मुंडा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जव्हार येथे पार पडला. संमेलनाचे अध्यक्षपद व उद्घाटक सुप्रसिद्ध…

Read More

ई-बस प्रवाशांसाठी एसटीकडून मासिक व त्रैमासिक पास योजना सुरु

— परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मुंबई:( दि. ९ ऑक्टोबर २०२५) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी महामंडळाने) प्रवाशांच्या सोयीसाठी आणि ई-बस सेवेला अधिक प्रतिसाद मिळवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता राज्यातील ई-बस प्रवाशांना मासिक व त्रैमासिक पास सवलत योजना उपलब्ध होणार आहे. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री प्रताप सरनाईक यांनी…

Read More

ग्रामीण आदिवासी भागात आठ टॉवर पण, ग्राहकांच्या हातात गाजर

मोखाड्यात बी एस् एन् एल दुरध्वनी सेवेचा लपंडाव सुरुच ….! नो नेटवर्कने ग्राहक हैराण दीपक गायकवाड – मोखाडा खोडाळा आणि परिसरात नो नेटवर्कने ग्रामीण आदिवासी पट्ट्यातील ग्राहकवर्ग अतिशय बेजार झाला होता. बीएस्एनएलच्या नन्नाच्या पाढ्याला अक्षरशः कंटाळुन येथील ग्राहकवर्ग केवळ नाविलाजास्तव खाजगी सेवेकडे वळला होता.ही बाब लक्षात घेऊन अखेर बी एस् एन् एल् ने मौजे सायदे,…

Read More

सौरभ शिंदे फाउंडेशन नवरात्र उत्सवास जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

( कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी उमेश गवळी साहेब यांची उत्सवात भेट ) नवी मुंबई प्रतिनिधी घणसोली येथील नऊ दिवसाच्या नवरात्र उत्सवाचे आयोजन सौरभ शिंदे फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले या नवरात्र उत्सवास स्थानिक जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला असून विविध राजकीय पक्षाचे व सौरभ शिंदे हे शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी असून या नवरात्र उत्सव मंडळामध्ये…

Read More

पूरग्रस्त शेतकऱ्यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाकडून तीन कोटी पन्नास लाख रुपयांचे विमा कवच — समाजहितासाठी पत्रकार संघाचा आदर्श उपक्रम!

पत्रकारांना लॅपटॉप किट वाटप, समाजसेवा, पत्रकार संरक्षण कायदा आणि पूरग्रस्तांना आधार देणारा ऐतिहासिक अधिवेशन सोहळा जळगावात उत्साहात पार पडला! पूरग्रस्त शेतकऱ्यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाकडून ३ कोटी ५० लाखांचे विमा कवच — समाजहिताची नवी दिशा! महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अधिवेशन ठरले ऐतिहासिक — डॉ. विश्वासराव आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली विमा कवच वितरणास उत्स्फूर्त प्रतिसाद! महाराष्ट्र राज्य…

Read More

अण्णासाहेब पाटील महामंडळाचा मोठा निर्णयः व्याज परताव्यासोबतच आता उद्योजकता प्रशिक्षण

पालघर दि. ०६ : आर्थिकमागास आर्थिकदृष्ट्या विकास मागासलेल्या तरुणांना सक्षम उद्योजक बनवण्यासाठी कार्यरत असलेल्या अण्णासाहेब पाटील व्याज परतावा महामंडळ ने एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. महामंडळ आता केवळ बँक कर्जावरील (Interest Reimbursement) असलेले प्रशिक्षण व Mentorship योजनाच नाही, तर लाभार्थ्यांना त्यांच्या व्यवसायासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण देखील देणार आहे. हा निर्णय तरुण उद्योजकांना केवळ आर्थिक मदत…

Read More
Sambhaji briged

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यासाठी राज्य सरकारनेतिजोरी खुली करावी :’संभाजी ब्रिगेड’

नवी मुंबई, दि-५ आक्टोबर २०२५ मराठवाड्यात आणि राज्यामध्ये झालेला अतिवृष्टीमुळे येथील शेतकरी उध्वस्त झाला आहे. या शेतकऱ्याला सर्वोपरी मदत मिळण्या साठी राज्य सरकारने तिजोरी खुली करावी अशी मागणी ‘संभाजी ब्रिगेडने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. जिल्हाधिका-यांमार्फत हे निवेदन देण्यात आले अशी माहिती जिल्हाध्यक्ष मारुतीराव खुटवड योनी पत्रकाव्दारे दिली आहे. पत्रकात पुढे म्हटले आहे की,मागील काही दिवसापासून संपूर्ण…

Read More