सावधान.‌.! प्रेमाच्या अभिव्यक्तीचे स्वरूप बदलतेय

||| व्हॅलेंटाईन विशेष ||| दीपक गायकवाड – मोखाडा व्हॅलेंटाईन डे ची मुळे प्राचीन रोमन सण ‘लुपरकॅलिया’ (१५ फेब्रुवारी) मध्ये आहेत, जो वसंताच्या आगमनाचा आणि सुपीकतेचा उत्सव होता. ख्रिश्चन चर्चने ५ व्या शतकाच्या अखेरीस संत व्हॅलेंटाईन यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ १४ फेब्रुवारीला हा दिवस अधिकृत केला‌‌. पूर्वी हा केवळ प्रणयाचा दिवस नसून, प्रेम आणि आपुलकी व्यक्त करण्याचा एक…

Read More

समुद्राकाठचा शांत साक्षीदार : वसई किल्ल्याची कहाणी

आज वसई किल्ल्यात पाऊल टाकलं, की पहिल्यांदा जाणवतो तो नीरव शांतपणा. भग्न भिंती, कोसळलेले बुरुज आणि झाडीत हरवलेले रस्ते पाहून सहज वाटतं—“इथे कधी तरी खरंच एक समृद्ध शहर वसलेलं होतं का?”पण होय, हाच वसई किल्ला एकेकाळी सत्तेचा, व्यापाराचा आणि समुद्री ताकदीचा केंद्रबिंदू होता. मुंबईपासून फारसं लांब नाही, पण इतिहासाच्या दृष्टीने हा किल्ला मुंबईपेक्षाही जुना आहे….

Read More

जन मेट्रो | साप्ताहिक विशेष लेख: अभिमान की आत्मपरीक्षण?

जैन धर्म, विकास आणि निसर्ग यांतील विसरलेली समतोलरेषा कॉम्रेड. किशोर जैन मी जैन आहे.म्हणूनच आज मला केवळ इतरांना नाही, तर स्वतःलाही काही प्रश्न विचारावेसे वाटतात. आज आपल्या समाजात अनेक जण गौतम अदानी यांचा अभिमानाने उल्लेख करतात. याचं मुख्य कारण असं दिलं जातं की ते जैन आहेत. “आपला माणूस मोठा झाला”, “देशासाठी मोठं काम करतोय” अशी…

Read More

कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर : आदिवासी मुक्तीसाठी झगडलेले क्रांतिकारक जीवन

कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर यांचे मूळ गाव मालाड, मुंबई (तेव्हाचे मुंबई उपनगर) हे होय. त्यांचा जन्म 14 ऑगस्ट 1907 रोजी मुंबईतील मालाड येथे झाला. जन्माने मुंबईकर असल्या तरी आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी पालघर जिल्ह्यातील वाडा, जव्हार, मोखाडा, तलासरी व विक्रमगड या आदिवासी पट्ट्यातील जनतेसाठी वाहून घेतले. त्यामुळेच त्या “जन्माने मुंबईकर, पण कर्मभूमीने आदिवासी पट्ट्याच्या जननेत्या”…

Read More

पर्सनल लोन घेताना काय काळजी घ्यावी? जाणून घ्या सुरक्षित आणि स्वस्त पर्याय

आजच्या डिजिटल युगात पर्सनल लोन घेणे खूपच सोपे झाले आहे. मोबाईल अ‍ॅप्स आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून काही मिनिटांत लोन मंजुरीचे दावे केले जातात. मात्र, प्रत्येक “इन्स्टंट लोन” खरंच फायदेशीर असतो का, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. आकर्षक जाहिरातींमागे अनेकदा लपवलेले शुल्क (Hidden Charges), जास्त प्रोसेसिंग फी आणि उच्च व्याजदर असतात. त्यामुळेच आजही भारतात अनेक लोक कर्ज…

Read More

सीमेवर पुन्हा तणाव: जानेवारी 2026 मध्ये पाकिस्तानकडून ड्रोनद्वारे घुसखोरीचा प्रयत्न

जानेवारी 2026: सीमावर्ती भागात पाकिस्तानचा ड्रोन प्रयत्न, लष्कर सतर्क Jan Metro | प्रतिनिधी जम्मू-काश्मीरमध्ये जानेवारी 2026 च्या सुरुवातीला पाकिस्तानकडून ड्रोनद्वारे घुसखोरीचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. सीमेलगत असलेल्या सांबा, राजौरी आणि पूंछ जिल्ह्यांमध्ये काही दिवसांमध्ये ड्रोन हालचाली आढळून आल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या. नेमकं काय घडलं? 9 ते 10 जानेवारीदरम्यान, पाकव्याप्त काश्मीरकडून आलेल्या एका…

Read More

Aadhaar कार्डचे नवे रूप? आता फक्त फोटो आणि QR कोड दिसणार

IDAI ने आधार कार्डाचे डिझाईन बदलण्याचा महत्त्वाचा प्रस्ताव मांडला आहे. या नव्या स्वरूपात कार्डवर फक्त धारकाचा फोटो आणि QR कोड दिसेल. मात्र, नाव, पत्ता, जन्मतारीख आणि 12-अंकी Aadhaar नंबर यांसारखी छापील माहिती काढून टाकली जाईल. त्यामुळे, फोटोकॉपीद्वारे होणाऱ्या गैरवापराला मोठा आळा बसू शकतो. अनेक वेळा हॉटेल्स, इव्हेंट आयोजक किंवा इतर संस्था ऑफलाइन पडताळणी करताना ही…

Read More

जिओस्टार – ICC करार संकट: T20 प्रसारण अडचणीत

भारतातील क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. जिओस्टारने ICC ला सांगितले आहे की त्यांना 2024–27 मीडिया हक्क करारातून बाहेर पडायचे आहे. हा करार सुमारे 3 अब्ज डॉलरचा होता. त्यामुळे आगामी ICC स्पर्धांच्या भारतातील प्रसारणावर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सुरुवातीला, जिओस्टारने T20 विश्वचषक 2024 आणि 2026, चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आणि ODI विश्वचषक…

Read More
Copyright@2025. All rights reserved.