सावधान..! प्रेमाच्या अभिव्यक्तीचे स्वरूप बदलतेय
||| व्हॅलेंटाईन विशेष ||| दीपक गायकवाड – मोखाडा व्हॅलेंटाईन डे ची मुळे प्राचीन रोमन सण ‘लुपरकॅलिया’ (१५ फेब्रुवारी) मध्ये आहेत, जो वसंताच्या आगमनाचा आणि सुपीकतेचा उत्सव होता. ख्रिश्चन चर्चने ५ व्या शतकाच्या अखेरीस संत व्हॅलेंटाईन यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ १४ फेब्रुवारीला हा दिवस अधिकृत केला. पूर्वी हा केवळ प्रणयाचा दिवस नसून, प्रेम आणि आपुलकी व्यक्त करण्याचा एक…
