कोपरखैरणे:
जागतीक दिव्यांग दिनी अपंग संजीवनी नवजीवन कल्याणकारी संस्था, महाराष्ट्र च्या वतीने कोपरखैरणे से 17 गार्डन रु. नं 697 या ठिकाणी दिव्यांग विध्यार्दी यांना मोफत आरोग्य सेवा शिबिर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये डॉक्टर गणेश जोशी एम डी यांच्या तज्ज्ञ चिकित्सचा लाभ 60 दिव्यांग विध्यार्थी यांनी घेतला.

कार्यक्रमात उपाध्यक्ष सौं शोभा काळे व संचालक श्री संतोष गोळे तसेच स्वयंसेवक संगीता सिंग, शीतलं यादव या उपस्थित होत्या.
