शिर्डी नगरीत संपादक डॉ.श्री. किशोर पाटील यांचा सन्मान…

शिर्डी(जन मेट्रो) दै.स्वराज्य तोरणचे संपादक तथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई पत्रकार हल्ला विरोधी समितीचे प्रदेशाध्यक्ष- डॉ.श्री.किशोर बळीराम पाटील यांचा शिर्डीतील प्रसिद्ध उद्योजक तथा समाजसेवक साई सबुरी नाॅव्हेल्टी स्टोर चे
मालक श्री.भागवत.जी.भोर यांनी साई कॉम्प्लेक्स कोट गल्ली शिर्डी तालुका.राहता ,जिल्हा. अहमदनगर येथे रविवार दिनांक
२६/१०/२०२५ रोजी साई शाल व साई मुर्ती देऊन सन्मानित केले.यावेळी त्यांच्यासोबत सह्याद्री नागरी पतसंस्थेचे संचालक डॉ.श्री प्रमोद मारुती पाटील व दैनिक स्वराज्य तोरण च्या कार्यकारी संपादिका तथा सह्याद्री नागरी पतसंस्थेच्या माणकोली शाखेच्या शाखाधिकारी सौ.संगीता किशोर पाटील उपस्थित होत्या. त्यांचाही साई शाल देऊन साई सबुरी नाॅव्हेल्टी स्टोर चे
मालक श्री.भागवत.जी.भोर यांनी यथोचित सन्मान केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright@2025. All rights reserved.