नवी मुंबई महानगरपालिका अग्निशामक केंद्र कोपरखैरणे
राष्ट्रीय आपत्ती निवारण दिनानिमित्त 13 ऑक्टोंबर 25 सोमवार रोजी जुही सेरेनिटी को-ऑपरेटिव्ह सोसायटी प्लॉट नंबर 24 सेक्टर 8 घणसोली नवी मुंबई मोक ड्रिल यशस्वी रित्या पार पडले अग्निशामक केंद्र अधिकारी प्रशांत मधुकर गोळे सहाय्यक केंद्र अधिकारी पुरुषोत्तम धारड अग्नी प्रणेता अजय पांचाळ सतीश काते ड्रायव्हर ऑपरेटर विजय रांगणे गणेश बोरसे अभिजीत मोरे अग्निशामक मयूर म्हात्रे योगेश
कादबाने ,जगन्नाथ सुरोशे, समाधान शिंदे रवींद्र चौधरी सुदर्शन साळवे आदी कर्मचारी वर्ग व सोसायटी सदस्य सिक्युरिटी गार्ड मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.




