तलावाने तळ गाठल्याने खोडाळकरांच्या घशाला कोरड पडणार…?
जलशुद्धीकरण केंद्र नादुरुस्तनागरिकांचे आरोग्य धोक्यात पाणी ऊकळुन गाळून पिण्याचे ग्रामपंचायतीचे आवाहन….! दीपक गायकवाड – मोखाडा मोखाडा तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या खोडाळा गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावाने तळ गाठला आहे.त्यातच नळपाणी पुरवठ्यासाठी कार्यान्वित असलेले जलशुद्धीकरण केंद्र प्रदीर्घ काळापासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे.परिणामी नागरिकांना गाळ मिश्रित दुर्गंधीयुक्त पाणी प्यावे लागत आहे.त्यामुळे खोडाळा वासीयांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत…
