मोखाड्यात जिल्हा परिषदेचे व्यापारी संकुलं वाटपाच्या प्रतीक्षेत
तब्बल दोन वर्षांपासून इच्छुकांना प्रतीक्षाजिल्हा परिषदेचा मोठा आर्थिक घाटा दीपक गायकवाड – मोखाडा मोखाडा तालुक्यात जिल्हा परिषद बांधकाम विभागाने मोखाडा आणि खोडाळा या दोन महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये जवळपास 70 व्यापारी संकुलांचे बांधकाम कोट्यावधी रुपये खर्चून केलेले आहे. तथापी मागील दोन वर्षांपासून बांधकाम होऊनही प्रस्तूत व्यापारी संकुलं वाटपाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे या व्यापारी गाळ्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या इच्छुकांचा…
