Monali Patil

Monali Patil is the Digital Editor at Jan Metro, where she oversees daily news operations and manages digital content across the website and social media channels. With a background in Electronics Engineering and Website Design, Monali brings a technical precision to digital storytelling, ensuring readers get accurate updates in real-time. When not breaking news or optimizing web layouts, she is a passionate crochet designer, applying the same attention to detail to creative patterns as she does to editorial work.

गंगाई हॉस्पिटलला सदिच्छा भेट; डॉ. पंढरी इंगळे व राजपूत बांधवांकडून स्नेहमेळावा

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध डॉक्टर पंढरी इंगळे यांच्या गंगाई हॉस्पिटल चिखली जी.बुलढाणा या ठिकाणी मान,पाठ,कंबर,गुडघे यांच्यासारख्या आजारावरती विना शस्त्रक्रिया उपचार केल्या जातात आजपर्यंत त्यांच्या या रुग्णालयाच्या माध्यमातून हजारो रुग्णांना याचा फायदा झाला आहे… महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे इलेक्ट्रॉनिक्स मीडिया प्रदेशाध्यक्ष अतुल परदेशी ह्यांनी डॉ.पंढरी इंगळे यांच्या गंगाई हॉस्पिटल चिखली,जी.बुलढाणा येथील हॉस्पीटला सदिच्छा भेट दिली… यावेळी डॉ.पंढरी इंगळे…

Read More

​दिव्यांग मंत्रालयाचे सचिव तुकाराम मुंढे यांची ‘अपंग संजीवनी संस्थे’कडून भेट; प्रलंबित प्रश्न सुटण्याचे आश्वासन

प्रेस नोटदिनांक: 12 मार्च 2026वार: गुरुवारवेळ: सायं. 4:00 वा.आज दिनांक 12/03/2026 रोजी अपंग संजीवनी नवजीवन कल्याणकारी संस्था, महाराष्ट्र तसेच अपंग संजीवनी सोशल वेलफेअर फाउंडेशन यांच्या वतीने दिव्यांग मंत्रालयाचे सचिव माननीय Tukaram Mundhe साहेबांची सदिच्छा भेट घेण्यात आली.या भेटीदरम्यान दिव्यांग बांधवांना भेडसावणारे विविध महत्त्वाचे प्रश्न, त्यांच्या हक्कांशी संबंधित अडचणी तसेच दिव्यांगांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत सविस्तर चर्चा…

Read More

दिवंगत पत्रकार बिपिनराव गायकवाड यांच्या कुटुंबाला महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाकडून आर्थिक मदत!

कोपरगाव : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई शाखा कोपरगावचे शहर कार्याध्यक्ष पत्रकार बिपिनराव गायकवाड यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने बुधवार, दि. ४ मार्च रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या अकाली निधनामुळे पत्रकार क्षेत्रात शोककळा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे व प्रदेश कार्याध्यक्ष निलेश सोमाणी यांच्या सूचनेनुसार राज्य सरचिटणीस…

Read More

कुचकामी जलशुध्दीकरण यंत्रणेमुळे खोडाळ्यात दुषीत पाणी पुरवठा

जलशुध्दीकरण यंत्रणा दुरुस्त कराअन्यथा तीव्र जनआंदोलन छेडणारखोडाळा ग्रामपंचायतीचा इशारा त्वचा रोगाने ग्रामस्थ हैराणपोटाचे विकार बळावणार दीपक गायकवाड – मोखाडा मोखाडा तालुक्यातील खोडाळा ही महत्वाची बाजारपेठ आहे.येथे मोठ्या प्रमाणावर विस्तारित लोकसंख्या असून बाजारकरुंचे आवागमणही लक्षणीय आहे.मात्र येथे शुध्द पाणीपुरवठा करण्यासाठी लक्षावधी रुपये खर्चून उभारलेले जलशुद्धीकरण केंद्र मागील अनेक महिन्यांपासून नादुरुस्त झालेले असल्याने खोडाळकरांना सद्या तरी दुषीत…

Read More

मोखाड्यात जिल्हा परिषदेचे व्यापारी संकुलं वाटपाच्या प्रतीक्षेत

तब्बल दोन वर्षांपासून इच्छुकांना प्रतीक्षाजिल्हा परिषदेचा मोठा आर्थिक घाटा दीपक गायकवाड – मोखाडा मोखाडा तालुक्यात जिल्हा परिषद बांधकाम विभागाने मोखाडा आणि खोडाळा या दोन महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये जवळपास 70 व्यापारी संकुलांचे बांधकाम कोट्यावधी रुपये खर्चून केलेले आहे. तथापी मागील दोन वर्षांपासून बांधकाम होऊनही प्रस्तूत व्यापारी संकुलं वाटपाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे या व्यापारी गाळ्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या इच्छुकांचा…

Read More

विखे पाटील फाउंडेशन चे दिव्यांगासाठी कार्य अतुलनीय : भांगरे

अकोले : दिव्यांगाच्या चेहऱ्यावर निर्माण होणारा आनंद खूप महत्वाचा असून तो निर्माण करण्याचे काम विखे पाटील फाउंडेशन ने केले आहे हे कार्य अतुलनीय आहे असे मत अगस्ती साखर कारखान्याच्या व्हा. चेअरमन सुनीताताई भांगरे यांनी व्यक्त केले. अकोले येथे अगस्ती विद्यालयात दिव्यांग व्यक्तींसाठी मोफत सहाय्यक साधनांचे तपासणी शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या. यावेळी अकोले एज्युकेशन संस्थेचे…

Read More

पालघर जिल्ह्यात सर्वत्र रोहयो मजुरांची 52 कोटी 54 लक्ष रुपये मजुरी प्रलंबित

श्रमजीवी आंदोलनाच्या पावित्र्यात….! धुळवडीच्या तोंडावर परवडमजूरांच्या आनंदावर विरजण दीपक गायकवाड – मोखाडा शिमग्याचा सण अक्षरशः उलटत आलेला असतानाही रोजगार हमी योजनेवर काम केलेल्या पालघर जिल्ह्यातील 8 तालुक्यातील मजुरांची तब्बल 52 कोटी 54 लाख रुपयांची मजुरी मागील काही महिन्यांपासून शासनदरबारी प्रलंबित आहे. त्यामुळे हातावर पोट असणा-या मजुरांवर ऐन सणासुदीला उपासमारीची वेळ आलेली आहे.सन 2022 पासून दरवर्षी…

Read More

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन वाशिममध्ये उत्साहात संपन्न!

वाशिम (दि. 28 फेब्रुवारी): महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने वाशिम येथे राज्यस्तरीय पत्रकार अधिवेशन, पुरस्कार वितरण व पदाधिकारी सन्मान सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. राज्याच्या विविध भागांतून शेकडो पत्रकार, संपादक, पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. अधिवेशनाचे उद्घाटन केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते…

Read More

मोखाड्यात मुलानेच केली बापाची निर्घृण हत्या

पांगरीतील दुर्दैवी घटना दीपक गायकवाड – मोखाडा मोखाडा तालुक्यातील मौजे पांगरी या दुर्गम गावात दुर्दैवी घटना घडलेली आहे. येथील वाळ्या लाडक्या वाजे वय वर्ष 47 राहणार पांगरी यांचा त्यांचाच मुलगा ईश्वर वाळ्या वाजे वय वर्ष 22 याने निर्घृण खून केलेला आहे अशी प्राथमिक माहिती मोखाडा पोलिसांकडून समजलेली आहे. मात्र हत्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही….

Read More

खोडाळा येथून पुन्हा विद्यूत रोहित्र चोरीचा निष्फळ प्रयत्न

खोडाळा पोलिसांच्या शिताफीने वाचले रोहित्र खोडाळा उपकेंद्रातून चोरीला वाढअनिर्बंध भंगार चोरांचा सुळसुळाटनळ योजनेला कृत्रिम टाळेबंदी दीपक गायकवाड – मोखाडा मोखाडा तालुक्यातील महत्वाची बाजारपेठ असलेल्या खोडाळा येथील ३ नंबर लाईनवर पाणी पुरवठा व इतर वापरासाठी बसवलेले विद्यूत रोहित्र चालू वीज पुरवठ्यात खोलून नेण्याचा प्रयत्न खोडाळा पोलिसांच्या शिताफीमूळे अयशस्वी झाला आहे.शनिवार दि.२८ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात भंगार…

Read More