मोहिते महाविद्यालयात ‘जागतिक मराठी राजभाषा गौरव दिन’ साजरा

राजभाषा दिनानिमित्त महाविद्यालयात निबंध स्पर्धा दीपक गायकवाड – मोखाडा ” पन्नाशीची उमर गाठली, अभिवादन मज करू नका… मीच विनविते हात जोडून, वाट वाकडी धरू नका या काव्यपंक्तीतून समस्त भारतीयांना स्वातंत्र्य अबाधित राखण्याकरिता स्वातंत्र्यदेवीच्या कल्पनेतून विनंती करणारे मराठी भाषेतील थोर साहित्यिक कविवर्य वि.वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिनानिमित्ताने गिरीवासी सेवा मंडळ, कल्याण संचलित मुरलीधर नानाजी मोहिते गुरुजी वरिष्ठ…

Read More

पाण्यासाठी सायदे ग्रामस्थांचे थेट टाकीवर धरणे आंदोलन

सायदे आणि बारा पाड्यात तीव्र पाणीटंचाईजेजेएमच्या अपूर्ण कामामुळे पाण्याचे दुर्भिक्ष दीपक गायकवाड – मोखाडा सायदे महसूल ग्रामपंचायत हद्दीतील मौजे वाघ्याची वाडी, सावरपाडा, हट्टीपाडा, अंधेरवाडी, हुंड्याची वाडी, बादलपाडा, खडकवाडी, मारुतीचीवाडी, बोरीचीवाडी, जांभूळवाडी इत्यादी 12 गाव पाड्यात तीव्र पाणीटंचाई भेडसावत आहे. त्यामुळे येथे तातडीने पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी यासाठी सायदे आणि बारा गाव पाड्यातील ग्रामस्थांनी थेट जलजीवन मिशन…

Read More

28 फेब्रुवारी रोजी वाशिम येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे 27 राज्यस्तरीय पत्रकार अधिवेशन मुंबई

प्रतिनिधी/वाशिम : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने शनिवार दि. 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता वैकंठधामवासी मातोश्री सौ. स्नेहलता पुनमचंद सोमाणी परिसर वाटाणे लॉन वाशिम येथे राज्यस्तरीय पत्रकार अधिवेशन, पुरस्कार व पदाधिकारी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर…

Read More

मावळचा सन्मान: खासदार मा.श्री.श्रीरंग आप्पा बारणे यांची इंडिया-बाल्टिक फ्रेंडशिप ग्रुपमध्ये निवड!

इंडिया–बाल्टिक पार्लमेंटरी फ्रेंडशिप ग्रुपमध्ये सदस्य म्हणून शिवसेनेचे मावळचे लोकप्रिय खासदार मा.श्री.श्रीरंग आप्पा बारणे साहेब यांची झालेली निवड ही मावळसाठी अभिमानाची आणि सन्मानाची बाब आहे ! 💐🏹 या ऐतिहासिक क्षणी शिवसेनेचे खारघर शाखाप्रमुख व शिव उद्योग खारघर शहर प्रमुख रुद्राक्ष अनभवणे यांनी साहेबांना मनःपूर्वक शुभेच्छा देत त्यांच्या कार्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर नवी उंची लाभो, अशी सदिच्छा व्यक्त…

Read More

नगरसेवकपदी निवडीबद्दल त्रिवार अभिनंदन

जावळीतालुक्याचे सुपुत्र ता.सातारा श्री अंकुश बाबा कदम यांच्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी निवडीबद्दल त्रिवार अभिनंदन 💐💐💐आई तुळजा भवानीच्या आशीर्वादाने भविष्यात ही अशीच यशस्वी वाटचाल होत राहो 🙏👍Ankush Kadam Ankush Babaमनःपुर्वक अभिनंदन #बाबा

Read More

महागावात कृषीदूतांकडून श्री घटेश्वर मंदिर परिसरात स्वच्छता अभियान

महागाव येथे राबविण्यात येत असलेल्या ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत कृषीदूत विद्यार्थ्यांनी आज श्री घटेश्वर मंदिर, महागांव परिसरात स्वच्छता अभियान राबविले. मंदिर परिसरातील कचरा संकलन, गवत व झाडाझुडपांची सफाई तसेच परिसर सुशोभीकरणाचे काम करण्यात आले. मंदिर हे गावाचे श्रद्धास्थान असल्याने त्याची स्वच्छता व पवित्रता राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, हा संदेश विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांना दिला. तसेच…

Read More

श्री क्षेत्र घुटकेश्वर महादेव मंदिरांत भक्तांची अलोट गर्दी.

दीपक गायकवाड – मोखाडा वाकडपाडा येथे महाशिवरात्र निमित्ताने श्री घुटकेश्वर महादेव मंदिरांत पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी दर्शन घेतले. येथील मंदिर समितीच्या वतीने महाशिवरात्री च्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पायी दिंड्यांनी टाळ मृदंगाच्या गजरात शिवशंभोचा भावगर्भ नामघोष करत मंदिरात पदार्पण केल्याने मंदिर परिसर अक्षरशः शिवमय झाला होता. यावेळी मंदिर समिती अध्यक्ष प्रदीप वाघ यांनी…

Read More

रविंद्र पानमंद यांच्या शेतात AI तंत्रज्ञानाचा वापर

(सांगवडे,ता.मावळ) रविंद्र पानमंद यांच्या शेतामध्ये अलीकडे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा यशस्वीपणे वापर करण्यात आला. या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जमिनीतील आर्द्रता, हवामान स्थिती आणि पाणी व्यवस्थापन यांचे अचूक निरीक्षण केले जात आहे. AI तंत्रज्ञानाच्या मदतीने जमिनीतील ओलावा (Moisture) तपासून पिकांना आवश्यकतेनुसार पाणी देण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. तसेच हवामानातील बदलांचा अंदाज घेऊन पाणी देण्याचे नियोजन अधिक…

Read More

पोलीस नावाच्या पाटीखाली मद्यधुंद वाहनचालकाचा धुमाकूळ; नवी मुंबईत भीषण अपघात

नवी मुंबई | प्रतिनिधी नवी मुंबईत ८ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास घडलेल्या एका धक्कादायक घटनेने शहरातील वाहतूक सुरक्षिततेवर आणि कायद्याच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. ‘पोलीस’ अशी पाटी लावलेल्या एका इनोव्हा कारने अनेक वाहनांना धडक देत मोठा अपघात घडवून आणला. विशेष म्हणजे वाहनचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे तपासात उघड झाले आहे. सदर घटना सायन–पनवेल महामार्ग…

Read More

औषधांच्या नावाखाली दारूची तस्करी; तलासरीत मोठा साठा जप्त

पालघर | प्रतिनिधी पालघर जिल्ह्यात दारू तस्करांनी नवी शक्कल लढवत औषधांच्या नावाखाली दारूची वाहतूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तलासरी तालुक्यात मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ७ फेब्रुवारी रोजी रात्री पोलिसांनी कारवाई करत मोठ्या प्रमाणावर देशी-विदेशी दारूचा साठा जप्त केला. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी यतिश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पथकाने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वर…

Read More