म्हसा यात्रेतील गुरांचा बाजार उठला ?

मुरबाड |प्रतिनिधीम्हसा यात्रा एकेकाळी बैलांच्या मोठ्या बाजारासाठी प्रसिद्ध होती. महाराष्ट्रभरातून शेतीपयोगी बैल, नांगर व शेतीची अवजारे विक्रीसाठी येथे येत असत. मात्र यंदा अवघ्या एका दिवसात गुरांचा बाजार उठल्याचे चित्र पाहायला मिळाले.शेती व्यवसाय तोट्यात गेल्याने अनेक शेतकरी भूमिहीन झाले असून गोठ्यांत जनावरे उरलेली नाहीत. यात्रेत आलेले बहुतेक बैल हे शेतीसाठी नव्हे, तर हौशी लोकांच्या शर्यतीसाठीचे खिल्लारी…

Read More

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे वाडा तालुक्यात बळी.

​वाडा | प्रतिनिधीवाडा तालुक्यातील तिळशे गावाच्या हद्दीतील तिलशे कोदे दळवी पाडा येथे आज (दि. ४) सकाळी महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे एका ४३ वर्षीय व्यक्तीला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गणपत लक्ष्मण दळवी (वय ४३) असे मृत व्यक्तीचे नाव असून, रस्त्यावर तुटून पडलेल्या जिवंत विद्युत तारेचा धक्का लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ​नेमकी घटना…

Read More

कांबारे-वासिंद रस्ता धोकादायक पुलामुळे अवजड वाहनांसाठी बंद

दिपक साळुंखे – वाडावाडा तालुक्यातील कांबारे ते वासिंद हा महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग असून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक सुरू होती. मात्र, या मार्गावरील सावरोली गावाजवळील तानसा नदीवरील पूल वाहतुकीसाठी धोकादायक ठरत असल्याने प्रशासनाने या रस्त्यावरून अवजड वाहनांना सक्तीने बंदी घातली आहे.सदर पुलाचे अधीक्षक अभियंता, ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. या तपासणीत पुलाची…

Read More

महाराष्ट्रात नवीन रेशन कार्ड मिळणे अधिक सोपे

मुंबई -महाराष्ट्रातील नागरिकांसाठी नवीन रेशन कार्ड मिळवण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने नवीन नियम लागू करत नवीन रेशन कार्डसाठी e-KYC प्रक्रिया अनिवार्य केली आहे. या निर्णयामुळे बनावट व अपात्र लाभार्थ्यांवर आळा बसणार असून खऱ्या गरजू कुटुंबांना लाभ मिळणार आहे.राज्य सरकारच्या माहितीनुसार, 1 जानेवारी…

Read More

एस.टी. बस स्थानक दर १५ दिवसांनी स्वच्छता मोहीम; महामंडळाकडून मोठी घोषणा

मुंबई —महाराष्ट्रातील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) राज्यातील सर्व एस.टी. बस स्थानकांवर दर पंधरा दिवसांनी स्वच्छता मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. ही घोषणा 31 डिसेंबर 2025 रोजी करण्यात आली. ही मोहीम बस स्थानकांचे आरोग्यदायी, सुरक्षित आणि स्वच्छ वातावरण राखण्यावर केंद्रित आहे.मोहीमेचा फोकस फक्त बसस्थानकांच्या मुख्य परिसरावरच नाही, तर स्थानकांच्या जवळच्या परिसर आणि प्रशासकीय इमारतींवरही…

Read More

महाराष्ट्रात रस्ते अपघातांमध्ये मृत्यूचे प्रमाण चिंताजनक.

मुंबई-महाराष्ट्रात रस्ते अपघातांमुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण पुन्हा एकदा वाढताना दिसत असून, ही बाब गंभीर चिंतेची ठरत आहे. राज्य परिवहन व गृह विभागाकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गेल्या काही आठवड्यांत शहरी तसेच ग्रामीण भागात अपघातांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. विशेषतः राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि शहरांच्या बाहेरील वेगवान मार्गांवर अपघातांचे प्रमाण अधिक असल्याचे निरीक्षण नोंदवले गेले आहे.अपघातांमागील…

Read More

रक्षकच बनले भक्षक?

पालघर/घोलवड:कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलीस खात्यालाच काळीमा फासणारी घटना पालघर जिल्ह्यातील घोलवड येथे उघडकीस आली आहे. घोलवड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, पोलीस निरीक्षक साहेबराव शिवाजी कचरे यांच्यावर ५० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे पालघर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.​नेमकी घटना काय?लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), ठाणे यांच्याकडे…

Read More

पत्रकार दिनानिमित्त भिवंडीतील पत्रकारांना ब्लँकेट व भेटवस्तूंचे वाटप

भिवंडी (स्व.रा.तो)ठाणे जिल्ह्यातील अग्रगण्य मराठी दैनिक स्वराज्य तोरण व स्वराज्य तोरण चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनाचे औचित्य साधून भिवंडी शहर व ग्रामीण भागातील पत्रकारांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार, दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता स्वराज्य तोरण कार्यालय, कैलासनगर, वळपाडा येथे होणार आहे.या कार्यक्रमात स्वराज्य तोरणचे संपादक…

Read More

पालघरमध्ये ATM कार्ड स्वॅपिंग फसवणूक कशी उघडकीस आली?

पालघर जिल्ह्यातील पेल्हार पोलिसांनी ATM कार्ड स्वॅपिंग फसवणुकीचा एक प्रकार अवघ्या 24 तासांत उघडकीस आणत 25 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. ही घटना 21 डिसेंबर 2025 रोजी वसई फाटा येथील Axis Bank ATM मध्ये घडली होती. नालासोपारा पूर्व येथे राहणारे रामशंकर देवकीनंदन तिवारी (वय 53) ATM मधून पैसे काढत असताना तीन जणांनी त्यांच्याशी संवाद साधत…

Read More

सांगवडे गावात कृषी कन्यांचे उत्साहात स्वागत.

सांगवडे (मावळ) : मावळ तालुक्यातील सांगवडे गावात ग्रामीण कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषी कन्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. महात्मा फुले कृषी महाविद्यालय राहुरी संलग्न पद्मभूषण वसंत दादा पाटील कृषी महाविद्यालय आंबी येथे शिक्षण घेत असलेल्या कृषी कन्या कृषी विषयक अभ्यासक्रमासाठी सांगवडे येथे दाखल झालेल्या आहेत. या अभ्यास क्रमांतर्गत कृषी कन्या 3 महिन्याच्या कालावधीत प्रत्यक्ष गावात वास्तव्यास राहून…

Read More