जावळीतालुक्याचे सुपुत्र ता.सातारा श्री अंकुश बाबा कदम यांच्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी निवडीबद्दल त्रिवार अभिनंदन 💐💐💐
आई तुळजा भवानीच्या आशीर्वादाने भविष्यात ही अशीच यशस्वी वाटचाल होत राहो 🙏👍
Ankush Kadam Ankush Baba
मनःपुर्वक अभिनंदन #बाबा
नगरसेवकपदी निवडीबद्दल त्रिवार अभिनंदन
