मावळचा सन्मान: खासदार मा.श्री.श्रीरंग आप्पा बारणे यांची इंडिया-बाल्टिक फ्रेंडशिप ग्रुपमध्ये निवड!

इंडिया–बाल्टिक पार्लमेंटरी फ्रेंडशिप ग्रुपमध्ये सदस्य म्हणून शिवसेनेचे मावळचे लोकप्रिय खासदार मा.श्री.श्रीरंग आप्पा बारणे साहेब यांची झालेली निवड ही मावळसाठी अभिमानाची आणि सन्मानाची बाब आहे ! 💐🏹

या ऐतिहासिक क्षणी शिवसेनेचे खारघर शाखाप्रमुख व शिव उद्योग खारघर शहर प्रमुख रुद्राक्ष अनभवणे यांनी साहेबांना मनःपूर्वक शुभेच्छा देत त्यांच्या कार्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर नवी उंची लाभो, अशी सदिच्छा व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *