महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध डॉक्टर पंढरी इंगळे यांच्या गंगाई हॉस्पिटल चिखली जी.बुलढाणा या ठिकाणी मान,पाठ,कंबर,गुडघे यांच्यासारख्या आजारावरती विना शस्त्रक्रिया उपचार केल्या जातात आजपर्यंत त्यांच्या या रुग्णालयाच्या माध्यमातून हजारो रुग्णांना याचा फायदा झाला आहे…

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे इलेक्ट्रॉनिक्स मीडिया प्रदेशाध्यक्ष अतुल परदेशी ह्यांनी डॉ.पंढरी इंगळे यांच्या गंगाई हॉस्पिटल चिखली,जी.बुलढाणा येथील हॉस्पीटला सदिच्छा भेट दिली… यावेळी डॉ.पंढरी इंगळे आणि पिंपरी चिंचवड शहर राजपूत समाज संघटना अध्यक्ष अशोक (राणा) इंगळे (चिखली निवासी) तसेच चिखली शहरातील राजपूत बांधवांनी सत्कार केला…
