कोपरखैरणे, नवी मुंबई येथे नैसर्गिक साबण बनविणे प्रशिक्षणाचा कार्यक्रम पार पडला

रविवारी दिनांक 7/12/2025 रोजी सायकाळी 4 ते 6वाजता अपंग संजीवनी नवजीवन कल्याणकारी संस्थेच्या वतीने दिव्यांग कौशल्य विकास केंद्र रूम न 697 से 17 गार्डन, कोपरखैरणे, नवी मुंबई येथे नैसर्गिक साबण बनविणे प्रशिक्षणाचा कार्यक्रम पार पडला, यामध्ये दिव्यांगच्या पालक यांना सक्षम बनवून आपल्या मुलासाठी उत्पन्न मिळवून सांभाळ करणेसाठी रोजगार निर्मिती म्हणुन नैसर्गिक साबण बनवून महिलांना प्रशिक्षण देताना संस्थेचे संस्थापक श्री सुरेश दुधाने, उपाध्यक्ष सौं शोभा काळे, संचालक श्री संतोष गोळे तसेच संस्थेचे स्वयंसेवक सौं संगीता राकेश सिंग, सौं शीतल मनोज यादव,सौं मंगल विकास पाटील,सौं चेतना अरविंद शिराळकर व सौं वर्षा श्रीकांत कांबळे उपस्थित होत्या.

2 thoughts on “कोपरखैरणे, नवी मुंबई येथे नैसर्गिक साबण बनविणे प्रशिक्षणाचा कार्यक्रम पार पडला

  1. आमच्या कडे बचत गट महिलांना प्रशिक्षण देता येईल का
    आपण काय मदत करू शकता

    1. नमस्कार मॅडम आम्ही आमच्या संस्थेतर्फे आपल्या बचत गटास अगरबत्ती मेकिंग, नैसर्गिक साबण बनविणे, फिनेल, हॅन्ड वॉश व कापूर बनविणे इत्यादी प्रशिक्षण देऊ शकतो.
      सुरेश दुधाने
      संस्थापक
      अपंग ( दिव्यांग ) संजीवनी नवजीवन कल्याणकारी संस्था
      9702345101.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright@2025. All rights reserved.