‘बिनविरोध’ निवडीमुळे मतदारांचा ‘नकार अधिकार’ धोक्यात?
प्रतिनिधी | मुंबईलोकशाहीत उमेदवाराला निवडून देण्याइतकाच अधिकार त्याला नाकारण्याचाही आहे. मात्र, अनेकदा ‘बिनविरोध’ निवडणुकीच्या नावाखाली मतदारांचा हा घटनात्मक हक्क हिरावून घेतला जात असल्याचा दावा करत, ‘ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्ट’ने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. एकच उमेदवार रिंगणात असला तरी ‘नोटा’ (NOTA) हा सक्षम पर्याय असल्याने ईव्हीएमद्वारे मतदान घेणे बंधनकारक करावे, अशी मागणी संस्थेने केली आहे….
