ई-बस प्रवाशांसाठी एसटीकडून मासिक व त्रैमासिक पास योजना सुरु

— परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मुंबई:( दि. ९ ऑक्टोबर २०२५) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी महामंडळाने) प्रवाशांच्या सोयीसाठी आणि ई-बस सेवेला अधिक प्रतिसाद मिळवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता राज्यातील ई-बस प्रवाशांना मासिक व त्रैमासिक पास सवलत योजना उपलब्ध होणार आहे. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री प्रताप सरनाईक यांनी…

Read More

मुंबई भूमिगत मेट्रो आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे भारताचा वेग आणि विकास अधोरेखित- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

पायाभूत सुविधांमधील मोठी गुंतवणूक, तरुणांसाठी रोजगार संधी,आणि विकसित भारताच्या दिशेने मजबूत पाऊल नवी मुंबई, दि. ८ : आजचा दिवस केवळ प्रकल्पांच्या उद्घाटनाचा नव्हे, तर भारताच्या झपाट्याने होत असलेल्या परिवर्तनाचे आणि प्रगतीच्या दिशेने घेतलेल्या ठोस पावलांचे प्रतीक आहे. मुंबईतील विविध प्रकल्पांमुळे देशाचा वेग आणि विकास अधोरेखित झाला आहे. पायाभूत सुविधांतील गुंतवणूक, तरुणांसाठी रोजगार संधी हे विकसित…

Read More
Sambhaji briged

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यासाठी राज्य सरकारनेतिजोरी खुली करावी :’संभाजी ब्रिगेड’

नवी मुंबई, दि-५ आक्टोबर २०२५ मराठवाड्यात आणि राज्यामध्ये झालेला अतिवृष्टीमुळे येथील शेतकरी उध्वस्त झाला आहे. या शेतकऱ्याला सर्वोपरी मदत मिळण्या साठी राज्य सरकारने तिजोरी खुली करावी अशी मागणी ‘संभाजी ब्रिगेडने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. जिल्हाधिका-यांमार्फत हे निवेदन देण्यात आले अशी माहिती जिल्हाध्यक्ष मारुतीराव खुटवड योनी पत्रकाव्दारे दिली आहे. पत्रकात पुढे म्हटले आहे की,मागील काही दिवसापासून संपूर्ण…

Read More

” आपली एसटी ” ॲप द्वारे एसटीचा ठावठिकाणा कळणार..!—- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : (२ ऑक्टोबर) प्रत्येक थांब्यावर एसटीची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना एसटीचा अचुक ठावठीकाणा काळावा, यासाठी ” आपली एसटी ” या नावाने नवीन ॲप चे दसऱ्याच्या मुहूर्तावरण लोकार्पण होत असून भविष्यात प्रवाशांना त्याचा चांगला फायदा होईल! तथापि , १२ हजार पेक्षा जास्त बसेस व राज्यभरातील १ लाख पेक्षा जास्त मार्गाचे मॅपिंग करून हे ॲप विकसित केले…

Read More