मोखाडा येथे जगद्गुरु नरेंद्र महाराज पादुका दर्शन सोहळा

दीपक गायकवाड – मोखाडा रविवार 21 डिसेंबर रोजी रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुका दर्शन सोहळा मोखाडा येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे.जगदुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या सिद्ध पादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन 21 डिसेंबर 2025 रोजी करण्यात आले आहे. हा भव्य संपन्न सोहळा मोखाडा येथे साजरा होणार असून या भक्ती पूर्ण सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी हजारोंच्या संख्येने…

Read More

केवळ अपेक्षित जागे अभावी ग्रामीण रुग्णालयाचे प्रदीर्घ स्वप्न धुसर

32 गुंठ्यांत बांधकामाचा प्रश्न बनला जटील..! रुग्णांच्या अधिक वाढत्या संदर्भ सेवेमुळेग्रामीण रुग्णालयाचे महत्व अधोरेखितखोडाळा विभागाची शोकांतिका कायमहजारो रुग्णांवर होतोय दुरगामी परिणाम दीपक गायकवाड – मोखाडा खोडाळा येथील ग्रामीण रुग्णालयाची मागणी सन 2015-16 सालापासून केली जात होती. सन 2024-25 च्या अखेरीस ग्रामीण रुग्णालयाला मंजूरी देखील मिळाली आहे.व त्यासाठी सुमारे 5 कोटींचा निधी सुध्दा उपलब्ध झाला आहे.तत्पूर्वी…

Read More

मुंबई मध्ये जनरेटरचे भव्य स्वागत: अशोक लेलँड कंपनीचे ओ.इ.एम. घाटगे करकेरा व आदर्श इंजिनिअरिंग कंपनीने निर्माण केला नवा मानदंड!

ठाणे प्रतिनिधी:गाड्या, यंत्रणा किंवा विविध वस्तू आल्या की त्यांचे पूजन केले जाते—हे आपण सर्वांनी पाहिले आहे. परंतु मुंबईमध्ये आज एक वेगळाच आणि आगळा-वेगळा सोहळा अनुभवायला मिळाला. आदर्श इंजिनिअरिंग कंपनीने अशोक लेलँड घाटगे करकेरा पॉवर इंडस्ट्रीजच्या जनरेटरचे अत्यंत थाटामाटात, वाजतगाजत भव्य स्वागत करून हा सोहळा अनोखा ठरवला. अनेक वर्षांपासून ग्राहकांचा परमोच्च विश्वास संपादन करणाऱ्या अशोक लेलँड…

Read More

ऑस्ट्रेलियातील बॉंडी बीच येथे गोळीबार; हनुक्का कार्यक्रमावर दहशतवादी हल्ला, 11 जणांचा मृत्यू

ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरातील बॉंडी बीच येथे आज झालेल्या गोळीबाराच्या घटनेत किमान 11 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. ही घटना ज्यू समुदायाच्या हनुक्का (Hanukkah) उत्सवाच्या कार्यक्रमादरम्यान घडली असून, अधिकाऱ्यांनी याला दहशतवादी हल्ला म्हणून घोषित केले आहे. पोलीस सूत्रांनुसार, हल्लेखोरांनी संध्याकाळच्या सुमारास बॉंडी बीचवरील “Chanukah by the Sea” कार्यक्रमात उपस्थित लोकांवर गोळीबार केला….

Read More

दिल्लीमध्ये कोळसा आणि लाकूड तंदूरवर पूर्ण बंदी; खुलेआम कचरा जाळल्यास ₹5000 दंड

दिल्ली प्रदूषण नियंत्रण समिती (DPCC) ने आदेश जारी केला आहे की शहरातील सर्व हॉटेल, रेस्टॉरंट आणि ओपन ईटरीज़मध्ये कोळसा किंवा लाकूड तंदूरचा वापर पूर्णपणे बंद करण्यात येत आहे. यासाठी फक्त गॅस किंवा इलेक्ट्रिक तंदूर यांसारखे क्लीन-फ्यूल पर्यायच मान्य असतील. हा निर्णय Air (Prevention and Control of Pollution) Act, 1981 च्या धारा 31(A) आणि GRAP स्टेज-1…

Read More

IndiGo मध्ये 2,000+ उड्डाणे रद्द-अचानक काय कोसळलं? DGCA ची फायनल कारवाई उघड!

भारताची सर्वात मोठी विमान कंपनी IndiGo ने डिसेंबर 2025 मध्ये असा ऑपरेशनल कोसळ अनुभवला, ज्याने संपूर्ण भारतीय विमान वाहतूक व्यवस्थेलाच धक्का दिला. 2 डिसेंबरपासून सुरू झालेली ही अडचण काहीच दिवसांत भीषण संकटात रूपांतरित झाली आणि IndiGo ला तब्बल 2,000 हून अधिक उड्डाणे रद्द करावी लागली. यामुळे देशभरातील विमानतळांवर प्रचंड गर्दी, गोंधळ, तणाव आणि प्रवाशांच्या तीव्र…

Read More

ग्रामपंचायत शाळेवरील अतिक्रमण प्रकरणात कारवाईचा विलंब; तक्रारदाराच्या जीवाला धोका

दिनांक ०४ जून २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, वाशीम यांनी ग्रामपंचायत अरक येथील जिल्हा परिषद शाळेवरील अतिक्रमण हटविण्यासाठी तहसीलदार, मंगरूळपीर यांना तातडीने आदेश दिले होते. याची प्रत संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली होती. मात्र, एक वर्ष उलटूनही या अतिक्रमणावर कोणतीही कारवाई न झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी वाढत आहे. दरम्यान, दिनांक २० नोव्हेंबर २०२५ रोजी तक्रारदाराने तहसीलदार आणि बीडीओ…

Read More

Aadhaar कार्डचे नवे रूप? आता फक्त फोटो आणि QR कोड दिसणार

IDAI ने आधार कार्डाचे डिझाईन बदलण्याचा महत्त्वाचा प्रस्ताव मांडला आहे. या नव्या स्वरूपात कार्डवर फक्त धारकाचा फोटो आणि QR कोड दिसेल. मात्र, नाव, पत्ता, जन्मतारीख आणि 12-अंकी Aadhaar नंबर यांसारखी छापील माहिती काढून टाकली जाईल. त्यामुळे, फोटोकॉपीद्वारे होणाऱ्या गैरवापराला मोठा आळा बसू शकतो. अनेक वेळा हॉटेल्स, इव्हेंट आयोजक किंवा इतर संस्था ऑफलाइन पडताळणी करताना ही…

Read More

Starlink India प्लान लीक की चूक?

Starlink ने भारतासाठी अधिकृत किंमत जाहीर केलेली नाही. मात्र, कंपनीच्या भारतीय वेबसाइटवर काही वेळासाठी Rs 8,600 मासिक शुल्क आणि Rs 34,000 हार्डवेअर फी असे दाखवले गेले. दरम्यान, हे आकडे पाहून अनेकांनी हेच अधिकृत प्लान आहेत असे समजले. पण Starlink च्या Samantha Dreyer यांनी स्पष्ट केले की ही माहिती फक्त placeholder टेस्ट डेटा होता. वेबसाइटवरील हा…

Read More