Starlink India प्लान लीक की चूक?
Starlink ने भारतासाठी अधिकृत किंमत जाहीर केलेली नाही. मात्र, कंपनीच्या भारतीय वेबसाइटवर काही वेळासाठी Rs 8,600 मासिक शुल्क आणि Rs 34,000 हार्डवेअर फी असे दाखवले गेले. दरम्यान, हे आकडे पाहून अनेकांनी हेच अधिकृत प्लान आहेत असे समजले. पण Starlink च्या Samantha Dreyer यांनी स्पष्ट केले की ही माहिती फक्त placeholder टेस्ट डेटा होता. वेबसाइटवरील हा…
