लाल बावटा कामगार युनियनच्या वरले शाखेचे उदघाटन

वाडा-वरले येथे लाल बावटा पुरस्कृत सी. आय.टी.यु.कामगार फलकाचे अनावरण माक्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार श्री. विनोद निकोले यांच्या हस्ते झालेवाडा– वाडा तालुक्यातील वरले येथील टिना रबर अँण्ड इंनफ्रासट्रक्चर लि. कंपनीमध्ये काम करणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांनी कामगार युनियनचे सदस्यत्व स्वीकारले आहे.या कंपनीच्या मॅनेजमेंटकडे पत्र व्यवहार करु, चर्चा करु तसेच कामगारांनी कामामध्ये कुचराई करु नये, असे आमदार निकोले यांनी…

Read More

शेताच्या बांधावरून राजकीय व्यासपीठापर्यंत : कुणबी समाजाचा बुलंद आवाज – विश्वनाथ पाटील

महाराष्ट्राच्या कोकण पट्ट्यात शेतकरी, कष्टकरी आणि दुर्लक्षित समाजाचा आवाज ठामपणे मांडणारे नाव म्हणजे कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील. गेली दोन दशके त्यांनी कुणबी समाजाच्या प्रश्नांसाठी संघर्ष केला असून, त्यांच्या कार्यामुळे कुणबी सेना ही केवळ संघटना न राहता चळवळ बनली. संघर्षातून उभा राहिलेला नेतृत्वाचा प्रवास विश्वनाथ पाटील हे सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेते म्हणून ओळखले जातात….

Read More

दस्तूरखुद्द संस्थाच अवसानात गेल्याने मालकीतील विस्तिर्ण गोदामाचे अवसान गळाले

संस्थेची दिवाळखोरी गोदामाच्या मुळावर..! सेवा संस्थेच्या गोदामाची दुरवस्थासहकारी संस्थेचे प्रदीर्घ दुर्लक्ष दीपक गायकवाड – मोखाडा खोडाळा आदिवासी सेवा सहकारी संस्था खोडाळा यांचेकडील सभासदांच्या सहभागातून उभ्या राहिलेल्या गोदामाची आजमितीला अतिशय दुरवस्था झालेली आहे. सन 1991 च्या दरम्यान खोडाळा सेवा सहकारी संस्था दिवाळखोरीत गेल्याने सभासदांच्या सहभागाने उभ्या राहिलेल्या इमारती आणि जमीनी लिक्विडेटरच्या अर्थात सहकार विभागाच्या ताब्यात गेल्या…

Read More

नवी मुंबई: कोपरखैरणे सेक्टर ५ परिसरात चेंबर गटारांची दयनीय अवस्था, नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका!

नवी मुंबई:नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर ५ परिसरात मूलभूत नागरी सुविधांचा बोजवारा उडाल्याचे चित्र दिसून येत आहे. कोकण अपार्टमेंट व महादेव शंकर अपार्टमेंटच्या बाजूला असलेल्या गटारांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, गटारातून सातत्याने घाण पाण्याचा प्रवाह वाहत आहे. त्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परिणामी येथील नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका…

Read More

​‘बिनविरोध’ निवडीमुळे मतदारांचा ‘नकार अधिकार’ धोक्यात?

​प्रतिनिधी | मुंबईलोकशाहीत उमेदवाराला निवडून देण्याइतकाच अधिकार त्याला नाकारण्याचाही आहे. मात्र, अनेकदा ‘बिनविरोध’ निवडणुकीच्या नावाखाली मतदारांचा हा घटनात्मक हक्क हिरावून घेतला जात असल्याचा दावा करत, ‘ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्ट’ने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. एकच उमेदवार रिंगणात असला तरी ‘नोटा’ (NOTA) हा सक्षम पर्याय असल्याने ईव्हीएमद्वारे मतदान घेणे बंधनकारक करावे, अशी मागणी संस्थेने केली आहे….

Read More

अपंग संजीवनी सोशल वेलफेअर फॉउंडेशन तर्फे कराओके सिंगिंग स्पर्धेचे आयोजन

कलाकारांना हक्काचं व्यासपीठ दिव्यांग सक्षमीकरणासाठी निधीनवी मुंबई / ठाणे:अपंग संजीवनी सोशल वेलफेअर फॉउंडेशनच्या वतीने समाजातील सुप्त कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळावे व नवोदित कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळावी हे उद्देशाने भव्य सिंगिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.या स्पर्धेचा मुख्य हेतू केवळ मनोरंजना पुरता मर्यादित न राहता, या माध्यमातून मिळणारा संपूर्ण निधी दिव्यांग व्यक्तींना रोजगाराभिमुख…

Read More

पाली नाक्यावर मोठी दुर्घटना टळली; प्रतिबंध असतानाही अवजड वाहतूक सुरूच

​वाडा-मनोर मार्गावर ओव्हरलोड हायवाचा थरार; प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे नागरिक संतप्त ​वाडा | प्रतिनिधीवाडा-पाली नाक्यावर मोठी दुर्घटना टळली; प्रतिबंध असतानाही अवजड वाहतूक सुरूच मनोर मार्गावर प्रशासनाने अवजड वाहतुकीला सक्त मनाई केली असतानाही नियम धाब्यावर बसवून चालणाऱ्या ओव्हरलोड वाहतुकीचा फटका पुन्हा एकदा समोर आला आहे. पाली येथे मुख्य वर्दळीच्या ठिकाणी एक ओव्हरलोड हायवा जास्त वजनामुळे एका बाजूला झुकून…

Read More

वडा-पावच्या गाड्यापासून विधानसभेपर्यंत

महाराष्ट्रातील एकमेव CPI(M) आमदार : विनोद भीवा निकोले दारिद्र्यातून संघर्ष करत विधानसभेपर्यंत पोहोचलेला एक प्रेरणादायी प्रवास म्हणजे विनोद भीवा निकोले. ते आज महाराष्ट्र विधानसभेतील कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) चे एकमेव आमदार आहेत. पालघर जिल्ह्यातील डहाणू (एसटी राखीव) मतदारसंघाचे ते प्रतिनिधित्व करतात. २०१९ मध्ये प्रथम निवडून आलेले निकोले यांनी २०२४ मध्येही आपला विजय कायम ठेवला….

Read More

सिमेंटच्या बंधाऱ्याच पाणी अडविण्यास प्रशासनाची उदासीनता चव्हाट्यावर

वाडा – वाडा तालुक्यात अनेक नद्यांचे जाळे असून शेकडोंच्या संख्येने ओहोळांचे जाळे आहे. प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे मात्र तालुक्यात भीषण टंचाईची समस्या उद्भवणार असून लोकप्रतिनिधी व सरकारच्या अनास्थेमुळे सरकारी निधीची केवळ लयलूट केल्याचे पाहायला मिळत आहे. पाण्याचा पुरेसा साठा व्हावा म्हणुन पाणी आडवा, पाणी जिरवा या संकल्पनेतून गावागावात सिमेंट बंधारे उभारण्यात आले असून अनेक बंधारे बंद…

Read More