पालघर जिल्ह्यात सर्वत्र रोहयो मजुरांची 18 कोटी 37 लाख रुपये मजुरी प्रलंबित
दिवाळीच्या सणावर मंदीचे सावटमजूरांच्या दिवाळीवर गडद अंधार दीपक गायकवाड – मोखाडा दिवाळीचा सन अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपलेला असताना रोजगार हमी योजनेवर काम केलेल्या जिल्ह्यातील 8 तालुक्यातील हजारो मजुरांची 18 कोटी 37 लाख 68 हजार 691 रुपयांची मजुरी मागील काही महिन्यांपासून शासनदरबारी प्रलंबित आहे. त्यामुळे हातावर पोट असणा-या मजुरांवर ऐन सणासुदीला उपासमारीची वेळ आलेली आहे.सन…
